हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Thursday, February 3, 2022

Marathi words love


Marathi words love

 मराठी शब्द प्रेमाच


मराठी कविता काही सणांच्या मराठी कविता मित्रांच्या मराठी कविता सणांच्या मराठी कविता नात्याच्या मराठी कविता काही भावनेच्या मराठी कविता आयुष्याच्या मराठी कविता मनाच्या मराठी कविता शब्दांच्या मराठी कविता शब्द तयार करून कविता बनवणे असे मराठी कविता आहेत या मराठी कविता मध्ये तुम्हाला प्रेम पावना आणि आनंद राहील या मराठी कविता मध्ये तुमच्या आयुष्याच्या प्रेमाच्या आहेत या मराठी कविता मध्ये सणाच्या आणि आनंदाच्या मध्ये आहे एक शब्द तयार करून त्या कवितांमध्ये रूपांतर होतं हस्या मराठी कविता या वेबसाईटवर मिळतात या वेबसाईटचा नाव आहे कागल ते काष्टी तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्हाला काय बोलायचं असेल खालती कमेंट बॉक्स वर तुम्ही मला सांगू शकता








 
marathi kavita,मराठी कविता
Marathi words love





आला श्रावण आला श्रावण

रेशमी थेंबांच्या शिडकाव्याने

तन-मन भिजवित आला श्रावण

हिरव्या हिरव्या पदराखाली

धरतीचे यौवन लपवीत आला श्रावण.,

 🌞🌞🌞

उपघनी फुलवीत ताटवे फुलांचे

वृक्षांना वेढीत - तन लतिकांचे

कलिकांच्या कोमल तनुवर

शीतल जल शिंपित आला श्रावण.,

😚😚😚 

 तृषार्त निर्झर तृषार्त सरोवर

करूनी जीवन वृष्टी

सकलांची तृष्णा शमवीत आला श्रावण.,

😁😁😁 

इंद्रधनुचे बाशिंग लेऊनी

यवन अभ्रावर स्वार होऊनी

घेऊन पक्षांची वरात

मेघांचे ढोल वाजवीत आला श्रावण!,

😆😆😆 

  शेतात पसरीत हिरवाळी

धुंद बनवित कळी कळी

 मोद भरीत जळी स्थळी

 मनी माझ्याही एक आशा फुलवीत आला श्रावण,

 😑😑😑

आला श्रावण आला श्रावण

रेशमी थेंबांच्या शिडकाव्याने

तन-मन भिजवीत आला श्रावण,



आला श्रावण आला श्रावण

रेशमी थेंबांच्या शिडकाव्याने

तन-मन भिजवित आला श्रावण

हिरव्या हिरव्या पदराखाली

धरतीचे यौवन लपवीत आला श्रावण.

उपघनी फुलवीत ताटवे फुलांचे

वृक्षांना वेढीत - तन लतिकांचे

कलिकांच्या कोमल तनुवर

शीतल जल शिंपित आला श्रावण.,

 तृषार्त निर्झर तृषार्त सरोवर

करूनी जीवन वृष्टी

सकलांची तृष्णा शमवीत आला श्रावण.,

इंद्रधनुचे बाशिंग लेऊनी

यवन अभ्रावर स्वार होऊनी

घेऊन पक्षांची वरात

मेघांचे ढोल वाजवीत आला श्रावण!,

  शेतात पसरीत हिरवाळी

धुंद बनवित कळी कळी

 मोद भरीत जळी स्थळी

 मनी माझ्याही एक आशा फुलवीत आला श्रावण,

आला श्रावण आला श्रावण

रेशमी थेंबांच्या शिडकाव्याने

तन-मन भिजवीत आला श्रावण,















marathi kavita,मराठी कविता
Marathi words love




प्रेम करावे एकदाच ,

 निरभ्र अनंत आकाशासारखे,

प्रसंगी सावली देणारे,

 कधीच संपणारे.

 💗💗💗 

प्रेम करावे एकदाच,

रंगीत, सुगंधी, गुलाबासारखे,

 स्वतः काटे झेलूनसुद्धा,

 दुसयांना सुख देणरे.

 💓💓💓

 प्रेम करावे एकदाच,

तुफान वादळासारखे,

 सुसाट वेगाने वाहणारे,

 स्वतः झोकून देणारे.

 💗💗💗

 प्रेम करावे एकदाच,

 पण अगदी मनापासून,

 दु:खात सहभागी होणारे,

त्यागातही ओढ लावणारे.




प्रेम करावे एकदाच ,

 निरभ्र अनंत आकाशासारखे,

प्रसंगी सावली देणारे,

 कधीच संपणारे.

प्रेम करावे एकदाच,

रंगीत, सुगंधी, गुलाबासारखे,

 स्वतः काटे झेलूनसुद्धा,

 दुसयांना सुख देणरे.

 प्रेम करावे एकदाच,

तुफान वादळासारखे,

 सुसाट वेगाने वाहणारे,

 स्वतः झोकून देणारे.

 प्रेम करावे एकदाच,

 पण अगदी मनापासून,

 दु:खात सहभागी होणारे,

त्यागातही ओढ लावणारे.






marathi kavita,मराठी कविता
Marathi words love

मैत्री एक अतूट नातं असतं

 जे मनाला सुख देणारं असतं

 मैत्री एक जिव्हाळ्याची वात असते

  ती दोघांनीही तेवत ठेवायची असते.

 😀😀😀 

यात एकाने दुसयाला सावरायचं असतं

क्षुल्लक गोष्टींनी दूर व्हायचं नसतं

मैत्री ही अखेरपर्यंत टिकवायची असते

 उघडपणे सहज ती मोडायची नसते.

 😋😋😋 

मैत्री असते कशासाठी ?

एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी

एकमेकांना धीर देण्यासाठी संकटकाळी साह्यतेचा हात देण्यासाठी.

 😂😂😂

दुसयासाठी स्वतःची आहुती

 हीच असते खरी मैत्री


मैत्री एक अतूट नातं असतं

 जे मनाला सुख देणारं असतं

 मैत्री एक जिव्हाळ्याची वात असते

  ती दोघांनीही तेवत ठेवायची असते.


यात एकाने दुसयाला सावरायचं असतं

क्षुल्लक गोष्टींनी दूर व्हायचं नसतं

मैत्री ही अखेरपर्यंत टिकवायची असते

 उघडपणे सहज ती मोडायची नसते.

 

मैत्री असते कशासाठी ?

एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी

एकमेकांना धीर देण्यासाठी संकटकाळी साह्यतेचा हात देण्यासाठी.

 

दुसयासाठी स्वतःची आहुती

 हीच असते खरी मैत्री







marathi kavita,मराठी कविता
Marathi words love



गेले होते मी वायासंगती

 सुंदर हिरव्या त्या डोंगरावरती

💗💗💗

फुलांचे मोहक रंग पाहून

निळ्या आभाळाची संग पाहून

💗💗💗

वायाची हलकी झुळूक स्पर्शेन

हरून गेले माझे भान



गेले होते मी वायासंगती 

 सुंदर हिरव्या त्या डोंगरावरती 

फुलांचे मोहक रंग पाहून 

निळ्या आभाळाची संग पाहून 

वायाची हलकी झुळूक स्पर्शेन 

हरून गेले माझे भान 









marathi kavita,मराठी कविता
Marathi words love


शब्दशुर वाचीवीर  

ऐसे पुढारी थोर, थोर

💗💗💗

जसी प्रेतांचा बाजार  बोलविला

जो जो उठे तो तो नेता |

💗💗💗

मारी लंब्याचवड्या बाता

परी हुल्लडीचा नियंता  कोणी नाही ||



शब्दशुर वाचीवीर  

ऐसे पुढारी थोर, थोर

जसी प्रेतांचा बाजार | बोलविला

जो जो उठे तो तो नेता |

मारी लंब्याचवड्या बाता

परी हुल्लडीचा नियंता  कोणी नाही ||









marathi kavita,मराठी कविता
Marathi words love



पुसणारं कुणी असेल तर,

डोळे भरून यायला अर्थ आहे.

💗💗💗

कुणाचे डोळेच भरणार नसतील,

तर मरणसुद्धा व्यर्थ आहे.



पुसणारं कुणी असेल तर,

डोळे भरून यायला अर्थ आहे.

कुणाचे डोळेच भरणार नसतील,

तर मरणसुद्धा व्यर्थ आहे.








marathi kavita,मराठी कविता
Marathi words love



माझे 'मी'पण विसरून

हळव्या निसर्गात मिसळून

💗💗💗

 निसर्गाच्या रंगात रंगून

मन माझे गेले मोहून



माझे 'मी'पण विसरून

हळव्या निसर्गात मिसळून

 निसर्गाच्या रंगात रंगून

मन माझे गेले मोहून













marathi kavita,मराठी कविता
Marathi words love


उठल्या सुटल्या देऊ नकोस ,

💗💗💗

भान मला वाढत्या वयाचे,

💓💓💓

असेच आहे धुंदपणाने,

💗💗💗

वयास चुकवित फुलावयाचे.





उठल्या सुटल्या देऊ नकोस ,

भान मला वाढत्या वयाचे,

असेच आहे धुंदपणाने,

वयास चुकवित फुलावयाचे.








No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close