Marathi Kavita Quotes
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
मी तुझ्याकडे यायला निघते पण
💗💗💗
तुझ्यापर्यंत पोहोचत नाही
💓💓💓
वाट पायात घुटमळते
💗💗💗
पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही
मी तुझ्याकडे यायला निघते पण
तुझ्यापर्यंत पोहोचत नाही
वाट पायात घुटमळते
पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही
गावाच्या वेशीवर
💗💗💗
मारुतीला बसवलेला
💓💓💓
दर शनिवारी नारळ देऊन
💗💗💗
बिचाऱ्याला फसवलेला.
गावाच्या वेशीवर
मारुतीला बसवलेला
दर शनिवारी नारळ देऊन
बिचाऱ्याला फसवलेला.
संध्याकाळ कलंडते तेव्हा
💗💗💗
माझं मन काहूरतं
💓💓💓
आता सावली पण जाणार म्हणून
💗💗💗
जरासं हुरहुरतं.
संध्याकाळ कलंडते तेव्हा
माझं मन काहूरतं
आता सावली पण जाणार म्हणून
जरासं हुरहुरतं.
मरताना वाटलं
💗💗💗
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
💓💓💓
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
💗💗💗
माझं जगायचंच राहून गेलं.
मरताना वाटलं
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.
माझी गोष्ट मला सांगताना
💗💗💗
मी जास्त खोलात शिरत नाही
💓💓💓
कारण नावालाही मग मी
💗💗💗
निर्दोष असा उरत नाही
माझी गोष्ट मला सांगताना
मी जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही
कोण म्हणतं रात्रीनंतर येणारा दिवस
💗💗💗
नेहमी नवा असतो?
💓💓💓
माझ्या मते तो नुसताच
💗💗💗
दोन रात्रींमधला दुवा असतो.
कोण म्हणतं रात्रीनंतर येणारा दिवस
नेहमी नवा असतो?
माझ्या मते तो नुसताच
दोन रात्रींमधला दुवा असतो.
तुझ्या माझ्यातलं अंतरसुद्धा
💗💗💗
तुझ्या माझ्यातला दुवा आहे
💓💓💓
ही माझी कल्पना नाही
💗💗💗
हा माझा दावा आहे.
तुझ्या माझ्यातलं अंतरसुद्धा
तुझ्या माझ्यातला दुवा आहे
ही माझी कल्पना नाही
हा माझा दावा आहे.
झेपेल तेवढंच दुःख
💗💗💗
तो आपल्याला देतो
💓💓💓
दिलेलं दुःख संपलं की
💗💗💗
आपल्यालाच नेतो.
झेपेल तेवढंच दुःख
तो आपल्याला देतो
दिलेलं दुःख संपलं की
आपल्यालाच नेतो.
सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
💗💗💗
एकदा पालवी फुटली
💓💓💓
त्यालाच कळेना ही
💗💗💗
जगायची जिद्द कुठली?
सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली
त्यालाच कळेना ही
जगायची जिद्द कुठली?
बरसण्याची वेळ आली तर
💗💗💗
आभाळही फितूर झालं
💓💓💓
आणि, तेव्हा माझं गाव वेडं
💗💗💗
जळायला आतुर झालं.
बरसण्याची वेळ आली तर
आभाळही फितूर झालं
आणि, तेव्हा माझं गाव वेडं
जळायला आतुर झालं.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।