First love Marathi poem
प्रथम प्रेम मराठी कविता
अंतरी आठवणींचा,
💓💓💓
तवंग आला आहे.
💗💗💗
ह्रदयात मोगऱ्याचा,
💓💓💓
मधुगंध भिनला आहे...
अंतरी आठवणींचा,
तवंग आला आहे.
ह्रदयात मोगऱ्याचा,
मधुगंध भिनला आहे...
शब्दांनी हट्ट केल्यावर,
💓💓💓
मी तुझ्यावर कविता केली.
💗💗💗
तु रूसल्यावर शब्दही रूसले
💓💓💓
कवितेची माझ्या चार ओळी झाली
शब्दांनी हट्ट केल्यावर,
मी तुझ्यावर कविता केली.
तु रूसल्यावर शब्दही रूसले
कवितेची माझ्या चार ओळी झाली
त्याचा स्पर्श तिच्या,
💓💓💓
अंतरी जाऊन भिडतो.
💗💗💗
शब्दही ओथंबतात,
💓💓💓
स्पर्श... मुके प्रेम व्यक्त करतो
त्याचा स्पर्श तिच्या,
अंतरी जाऊन भिडतो.
शब्दही ओथंबतात,
स्पर्श... मुके प्रेम व्यक्त करतो
मला विसरून जाणं,
💓💓💓
तुला वाटलं सोपं.
💗💗💗
आठवणी तुझ्या,
💓💓💓
मला झालंय ओझं
मला विसरून जाणं,
तुला वाटलं सोपं.
आठवणी तुझ्या,
मला झालंय ओझं
आठवणी आणि अश्रू,
💓💓💓
ह्याचा चांगलंच सुत जमलंच.
💗💗💗
दोघांच्या सानिध्यात,
💓💓💓
माझं ह्रदय एकटं पडलंय....
आठवणी आणि अश्रू,
ह्याचा चांगलंच सुत जमलंच.
दोघांच्या सानिध्यात,
माझं ह्रदय एकटं पडलंय....
तुटलेल्या ह्रदयाला म्हटले,
💓💓💓
तुला जोडण्यात काय अर्थ आहे,
💗💗💗
तेही बिचारे वेदनेने म्हणाले.
💓💓💓
ही दुनियाच'गद्दारांची' आहे....
तुटलेल्या ह्रदयाला म्हटले,
तुला जोडण्यात काय अर्थ आहे,
तेही बिचारे वेदनेने म्हणाले.
ही दुनियाच'गद्दारांची' आहे....
आसवं माझ्या डोळ्यांतली,
💓💓💓
तुझ्यासाठीच गळतात.
💗💗💗
आठवणीत तुझ्या,
💓💓💓
रात्र ओलीचिंब करतात..
आसवं माझ्या डोळ्यांतली,
तुझ्यासाठीच गळतात.
आठवणीत तुझ्या,
रात्र ओलीचिंब करतात..
सोडून तुला जाताना,
💓💓💓
मी मागे वळून पाहिलं नाही,
💗💗💗
त्याचा अर्थ असा नाही.
💓💓💓
की, माझं तुझ्यावर प्रेमच राहिलं नाही...
सोडून तुला जाताना,
मी मागे वळून पाहिलं नाही,
त्याचा अर्थ असा नाही.
की, माझं तुझ्यावर प्रेमच राहिलं नाही...
येतानाची तुझी चाहूल.
💓💓💓
जातानाच्या पाऊलखुणा.
💗💗💗
सतत तुझ्या वाटेवर नजर,
💓💓💓
छंद जडला जुना...
येतानाची तुझी चाहूल.
जातानाच्या पाऊलखुणा.
सतत तुझ्या वाटेवर नजर,
छंद जडला जुना...
घट्ट मिठीत तुझ्या,
💓💓💓
माझाही सहभाग आहे.
💗💗💗
तु दूर असल्यावर.
💓💓💓
मला माझ्याच अश्रूचा सहवास आहे....
घट्ट मिठीत तुझ्या,
माझाही सहभाग आहे.
तु दूर असल्यावर.
मला माझ्याच अश्रूचा सहवास आहे....
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।