Marathi Kavita Prem 2022
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
वाळकं पान गळताना सांगतं
💗💗💗
वसंत आता येणार आहे
💓💓💓
वसंत ओरडतच येतो
💗💗💗
की मी लगेच जाणार आहे
वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
की मी लगेच जाणार आहे
सगळीच गावं दुरून
💗💗💗
सुबक सुंदर दिसतात
💓💓💓
गल्लीतून फिरताना कळतं
💗💗💗
ती विस्कटलेली असतात
सगळीच गावं दुरून
सुबक सुंदर दिसतात
गल्लीतून फिरताना कळतं
ती विस्कटलेली असतात
पावसाचा एक थेंब चुकून
💗💗💗
माझ्या खोलीत येऊन पडला
💓💓💓
आणि बाहेरचा पाऊस
💗💗💗
बधन मुक्यानेच रडला.
पावसाचा एक थेंब चुकून
माझ्या खोलीत येऊन पडला
आणि बाहेरचा पाऊस
बधन मुक्यानेच रडला.
जेव्हा तू माझा
💗💗💗
अलगद हात धरलास
💓💓💓
खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ
💗💗💗
तू कितीसा उरलास?
जेव्हा तू माझा
अलगद हात धरलास
खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ
तू कितीसा उरलास?
नुसतंच बरोबर चाललं तर
💗💗💗
ती सोबत होत नाही
💓💓💓
आणि कर्तव्य म्हणून केलं तर
💗💗💗
ती मदत होत नाही.
नुसतंच बरोबर चाललं तर
ती सोबत होत नाही
आणि कर्तव्य म्हणून केलं तर
ती मदत होत नाही.
आभाळ असं
💗💗💗
ओतल्यासारखं वाहिलं
💓💓💓
आणि घरच्या तुळशीला
💗💗💗
पाणी घालायचं राहिलं.
आभाळ असं
ओतल्यासारखं वाहिलं
आणि घरच्या तुळशीला
पाणी घालायचं राहिलं.
तळ्याकाठचं गवत तळ्याशी
💗💗💗
सलगीनं वागायचं
💓💓💓
कारण त्याला जगायला
💗💗💗
तळ्याचं पाणी लागायचं.
तळ्याकाठचं गवत तळ्याशी
सलगीनं वागायचं
कारण त्याला जगायला
तळ्याचं पाणी लागायचं.
गावाबाहेरच्या डोहाला
💗💗💗
कसलंच सोयर-सुतक नसतं
💓💓💓
जो कोण डोकावेल वरून
💗💗💗
त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं
गावाबाहेरच्या डोहाला
कसलंच सोयर-सुतक नसतं
जो कोण डोकावेल वरून
त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं
आपल्याला काही हवं असणं
💗💗💗
म्हणजेच आपलं जगणं आहे
💓💓💓
येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे
💗💗💗
आपलं काही मागणं आहे
आपल्याला काही हवं असणं
म्हणजेच आपलं जगणं आहे
येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे
आपलं काही मागणं आहे
आठवतं तुला आपलं
💗💗💗
एका छत्रीतून जाणं
💓💓💓
ओघळणारे थेंब आपण
💗💗💗
निथळताना पाहाणं.
आठवतं तुला आपलं
एका छत्रीतून जाणं
ओघळणारे थेंब आपण
निथळताना पाहाणं.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।