Rain Kavita
पाऊस
रोमान्स मराठी कवितांमध्ये आपलं प्रेम आठवेल
या कवितेमध्ये प्रेमाच्या काही क्षणाच्या काही
आयुष्याच्या व काही जुन्या कविता है या
कवितेचा आनंद तुम्हाला वाचल्याशिवाय
समजला नाही रोमान्स मराठी कविता एक
आठवण म्हणूनच तुमच्यापुढे दिलेली आहे तुमची
प्रेमाची आठवण जागे व्हावे हेच या कवितेचा
इच्छा आहे रोमांस कविता मध्ये तुम्ही रोमँटिक
होऊन जात शाल या कवितेला खूप प्रेम द्या या
कवितेची आठवण तुमच्या मनाला लागेल
प्रेमाच्या या कवितेच्या आनंद घ्या ह्यात मध्ये
तुम्हाला या कविता कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स
लिहा
पाऊस Rain |
पाऊस
नभ दाटले दाटले, अन्
अवचित फाटले
🌦🌦🌦
गळू लागले आभाळ, करण्या
मुलांचा सांभाळ
☔☔☔
धुमधडाका ढगांचा आला पाऊस मृगाचा
🌈🌈🌈
उचला नांगर कुळव पेरा लागला वळीव
⛆⛆⛆
.पाणी बांधा बांधा साठे झाले चिखलात काटे
🌧🌧🌧
.पाय
टाका हळुवार पाहत हिरवे शिवार
⛈⛈⛈
वारा सुटतो सुटतो झोका शिवाराला देतो
💗💗💗
माझ्या मनाला मोहवित, हिरवा गालिचा हलतो
पाऊस
नभ दाटले दाटले, अन् अवचित फाटले
गळू लागले आभाळ, करण्या मुलांचा सांभाळ
धुमधडाका ढगांचा आला पाऊस मृगाचा
उचला नांगर कुळव पेरा लागला वळीव
.पाणी बांधा बांधा साठे झाले चिखलात काटे
.पाय टाका हळुवार पाहत हिरवे शिवार
वारा सुटतो सुटतो झोका शिवाराला देतो
माझ्या मनाला मोहवित, हिरवा गालिचा हलतो
पाऊस Rain |
दुसयाच्या मनात शिरताना
💗💗💗
स्वतः रूक्ष असावं लागतं,
💓💓💓
एकदा खोलवर शिरल्यावर
💗💗💗
स्वतःला विसरावं लागतं
दुसयाच्या मनात शिरताना,स्वतः रूक्ष असावं लागतं,एकदा खोलवर शिरल्यावर,स्वतःला विसरावं लागतं
पाऊस Rain |
तुझ्या आणि माझ्यामध्ये
💗💗💗
सात पावलांचं अंतर होतं,
💓💓💓
लोकांना काय माहीत
💗💗💗
ते जन्मजन्मांतरीचं नातं होतं.
तुझ्या आणि माझ्यामध्ये
सात पावलांचं अंतर होतं,
लोकांना काय माहीत
ते जन्मजन्मांतरीचं नातं होतं.
पाऊस Rain |
मला सुखावतं तुझं
💗💗💗
झयासारखं खळखळून हसणं
💓💓💓
तू माझा नसून सुद्धा
💗💗💗
फक्त 'माझाच' असणं.
मला सुखावतं तुझं
झयासारखं खळखळून हसणं
तू माझा नसून सुद्धा
फक्त 'माझाच' असणं.
पाऊस Rain |
मला नाही आवडत तुझं
💗💗💗
दुस्याला पटकन तोडून पाडणं
💓💓💓
नंतर मात्र ओशाळून
💗💗💗
हळूच सॉरी म्हणणं
मला नाही आवडत तुझं
दुस्याला पटकन तोडून पाडणं
नंतर मात्र ओशाळून
हळूच सॉरी म्हणणं
पाऊस Rain |
काल मी खूप दिवसांनी
💗💗💗
सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिलं
💓💓💓
सात रंगांच्या उधळणीमध्ये
💗💗💗
माझं मनच हरवून गेलं.
काल मी खूप दिवसांनी
सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिलं
सात रंगांच्या उधळणीमध्ये
माझं मनच हरवून गेलं.
पाऊस Rain |
सप्तरंगी इंद्रधनुष्य मला
💗💗💗
तुझ्यासोबत पाहायचं आहे
💓💓💓
वाळवंटातील मरुदयान शोधत
💗💗💗
तुझ्यासोबत फिरायचं आहे.
सप्तरंगी इंद्रधनुष्य मला
तुझ्यासोबत पाहायचं आहे
वाळवंटातील मरुदयान शोधत
तुझ्यासोबत फिरायचं आहे.
पाऊस Rain |
स्वप्नातली रहस्ये उलगडायचा
💗💗💗
मी कधी प्रयत्नच केला नाही
💓💓💓
एकदा ती उलगडली तर मला
💗💗💗
जगणेच शक्य होणार नाही
स्वप्नातली रहस्ये उलगडायचा
मी कधी प्रयत्नच केला नाही
एकदा ती उलगडली तर मला
जगणेच शक्य होणार नाही
पाऊस Rain |
तुझं माझं नातं
💗💗💗
शब्दाच्या पलीकडले
💓💓💓
बोलायचं म्हटलं तर
💗💗💗
शब्दच अडखळले
तुझं माझं नातं
शब्दाच्या पलीकडले
बोलायचं म्हटलं तर
शब्दच अडखळले
पाऊस Rain |
काल मी पहिल्यांदाच
💗💗💗
उल्का पडताना पाहिल्या
💓💓💓
तुझ्या डोळ्यातील आसवं
💗💗💗
पाझरण्याचाच जणू भास झाला.
काल मी पहिल्यांदाच
उल्का पडताना पाहिल्या
तुझ्या डोळ्यातील आसवं
पाझरण्याचाच जणू भास झाला.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।