Marathi Love Kavita
मराठी प्रेमाच्या कविता
मराठी प्रेमाच्या कविता ,या प्रेमामध्ये कवितेचा आनंद घ्या
या कवितेच्या प्रेमात पडा या कवितेला शेअर करा या
प्रेमाच्या कवितेच्या मध्ये तुमचे आठवण तुमची प्रेमाची
आठवण भेटेल या कवितेचा आनंद द्या मराठी प्रेम
कविता, प्रेमाच्या कवितेमध्ये तुमचे गर्लफ्रेंड पाठवा या
कवितेला तुम्हाला भरपूर प्रेम रहा प्रेमाची आठवण येते
या प्रेमाच्या कवितेमध्ये तुम्हाला तुमचं प्रेम भेटेल या
प्रेमाच्या कवितेमुळे तुमच्या मनाला आनंद राहील या
मराठी प्रेम कविता, मध्ये तुम्ही आणि तुमचे आठवण
राहतील या कवितेचा आनंद घ्या या कविता कशा
वाटल्या ते पण कमेंट बॉक्स सांगा
मराठी प्रेम कविताएं, प्यार में इस कविता का आनंद
लें, इस कविता के प्यार में पड़ें, इस कविता को साझा
करें, इस प्रेम कविता में, आपकी स्मृति आपके प्यार
को याद रखेगी, इस कविता का आनंद लें, मराठी प्रेम
कविता, अपनी प्रेमिका को प्रेम कविता में भेजें, यह
कविता आपको बहुत प्यार करने की याद दिलाता है
इस प्रेम कविता में आपको आपका प्यार मिलेगा। यह
प्रेम कविता आपके मन को खुश कर देगी। इस
मराठी प्रेम कविता में, आपको और आपको याद
किया जाएगा। इस कविता का आनंद लें। कृपया हमें
बताएं कि आपको यह कविता कैसी लगी
Marathi love poetry, enjoy this poetry in love, fall in love with this poetry, share this poem, in this love poem, your memory will remember your love, enjoy this poetry, marathi love poem, your girlfriend Send in a love poetry, this poem reminds you to love a lot
You will get your love in this love poetry. This love poem will make your mind happy. In this Marathi love poetry, you and you will be remembered. Enjoy this poetry. please tell us how did you like this poetry
मराठी कविता फुल
तुझ्या मिठीत सामावताना
💗💗💗
सुख सारं मिळतं
💓💓💓
माझ्या मन - पाखराला
💓💓💓
💖 मोकळं आभाळ मिळतं...
तुझ्या मिठीत सामावताना
सुख सारं मिळतं
माझ्या मन - पाखराला
मोकळं आभाळ मिळतं...
![]() |
प्रेरणादायी कविता मराठी |
क्षणाक्षणास जुळे हा
💓💓💓
प्रीतीचा अलवार बंध
💖💖
जीवनात दरवळे माझ्या
💝
तुझा प्रेम गंध...
क्षणाक्षणास जुळे हा
प्रीतीचा अलवार बंध
जीवनात दरवळे माझ्या
तुझा प्रेम गंध
![]() |
मराठी प्रेमाच्या कविता |
रंगलेल्या चारी दिशात
💓💓💓
मी तुलाच पाहिले
💖💖💖
अर्थ तेव्हा जाणीवांचे
💗💗💗
मी हळुवार जाणीले....
रंगलेल्या चारी दिशात
मी तुलाच पाहिले
अर्थ तेव्हा जाणीवांचे
मी हळुवार जाणीले....
![]() |
Romantic kavita |
कारण किंतु परंतुला
💘💘💘
प्रेमात नसते स्थान
💓💓💓
मिठीत यावं तु बहरुन
💝💝💝
माझ्या हळुवार छान
कारण किंतु परंतुला
प्रेमात नसते स्थान
मिठीत यावं तु बहरुन
माझ्या हळुवार छान
![]() |
गोड क्षणांनी फुलावं |
असंच जगावं प्रेमासाठीप्रीतीचंच जीवन व्हावंतु अलवार येता मजपाशीगोड क्षणांनी फुलावं
![]() |
romantic marathi |
आपली पाहिली वहिनी वहिली भेट
💗💗💗
तुलाही असेल आठवत
💓💓💓
तो थर थरणारा स्पर्श
💖💖💖
अजूनही असेल जाणवत....
आपली पाहिली वहिनी वहिली भेट
तुलाही असेल आठवत
तो थर थरणारा स्पर्श
अजूनही असेल जाणवत....
![]() |
marathi kavita |
ऋतू असो कोणताही
💕💕💕
तुझ्या सोबतच जातो...
💝💝💝
तुझ्या प्रतीचा ऋतू
💓💓💓💓
जीवनात वर्षभर राहतो.....
ऋतू असो कोणताही
तुझ्या सोबतच जातो...
तुझ्या प्रतीचा ऋतू
जीवनात वर्षभर राहतो.....
![]() |
kavita marathi |
कितीही लपवले प्रेम
💓💓💓
तरीही लपले जात नाही
💖💖💖
प्रेम असतं अवखळ प्रिया
💗💗💗
ते लगेचच समजून येई
कितीही लपवले प्रेम
तरीही लपले जात नाही
प्रेम असतं अवखळ प्रिया
ते लगेचच समजून येई
![]() |
marathi kavita |
सागराच्या लाटा वार्यावर
💝💝💝
कशा खळाळती धुंद...
💖💖💖
तुझ्या प्रीतीचा लागला
💗💗💗
मज आगळाच छंद
सागराच्या लाटा वार्यावर
कशा खळाळती धुंद...
तुझ्या प्रीतीचा लागला
मज आगळाच छंद
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।