मराठी कविता best friend
मराठी कविता best friend |
वाटलं नव्हतं मला असं काही घडेल आपल्या मैत्रीचं जहाज असं कोलमडून पडेल.
याच मैत्रीला कधीकाळी मधाचा गोडवा होता
त्या दिवसांत रोजच, दिवाळी-पाडवा होता जेव्हा रडत होते तेव्हा मैत्रीनेच हसवलं नुकतीच हसायला शिकले पुन्हा मैत्रीनेच रडवलं.
चूक तुझीही नसावी किंवा माझीही नसावी
काय सांगावं ? आपल्या दैवातच खोट असावी. कारणाशिवाय दुरावलो, याचंच वाईट वाटतं रडून-रडून शेवटी डोळ्यांतलं पाणी आटतं. विसरून सारं दुःख मी मनाला हवं आवरायला
तू परतणार असशील तर मी तयार आहे सावरायला. तू परतेपर्यंत मी तुझी वाट पाहीन आताच काय? आजन्म तुझी मैत्रीण राहीन.
जपून पावलं टाकत जा, चुकूनही घसरू नकोस आठवण नाही काढलीस तरी मला विसरू नकोस.'| वाटलं नव्हतं खरंच, कधी असं घडेल आपल्या मैत्रीचा वृक्ष असा उन्मळून पडेल.

जे न जाणती क्रांतीकारांच्या रक्ताचे मोल
marathi kavita |
जे न जाणती क्रांतीकारकांच्या रक्ताचे मोल त्यांना मिळेल
जीवनात गणितातील गोल आयुष्याच्या माथ्यावर पडेल
चपलेचा सोल
तो जाईल विहरी इतका खोल
सज्जन माणसे वाजवतील तुमचा ढोल
सांगतील या मुलांनी केला आईच्या पोटाचा जेल
म्हणून मी सांगतो मुलांनो थांबवा हा खेळ नाहीतर किडेल
हा हिरव्या मनाच्या पानाचा वेल
मिळणार नाही रंगवायला पण कात. कारण हात असतील बेड्यांच्या आत
गाणार फक्त डोळ्यात तुम्ही अश्रुचे गीत
म्हणून मी सांगतो मुलांनो, थांबवा हे वाईट विचारांचे
उदंड पीक
हातात असली तरी थाळी
नाही देणार लोक एक पोळी
तुमच्या अंगावर झाडतील गोळी
शरीराची होईल फक्त जाळी
उभ्या रस्त्यात पडेल तुमचा शव
करणार नाहीत गिधाडे पण कीव
जे न जाणती क्रांतीकारकांच्या रक्ताचे मोल त्यांना मिळेल जीवनात गणितातील गोल आयुष्याच्या माथ्यावर पडेल चपलेचा सोल
तो जाईल विहरी इतका खोल
सज्जन माणसे वाजवतील तुमचा ढोल
सांगतील या मुलांनी केला आईच्या पोटाचा जेल
म्हणून मी सांगतो मुलांनो थांबवा हा खेळ नाहीतर किडेल हा हिरव्या मनाच्या पानाचा वेल
मिळणार नाही रंगवायला पण कात. कारण हात असतील बेड्यांच्या आत
गाणार फक्त डोळ्यात तुम्ही अश्रुचे गीत
म्हणून मी सांगतो मुलांनो, थांबवा हे वाईट विचारांचे उदंड पीक
हातात असली तरी थाळी
नाही देणार लोक एक पोळी
तुमच्या अंगावर झाडतील गोळी
शरीराची होईल फक्त जाळी
उभ्या रस्त्यात पडेल तुमचा शव
करणार नाहीत गिधाडे पण कीव
अस्त्र
marathi prem kavita |
काळजात रुतलेल्या,
बाणापेक्षाही जीवघेणं,
काधीही न भरणाऱ्या जखमा करणारं,
वारंवार आठवणारं, मनात सलणारं,
एक शस्त्र,
त्याच्या आघाताने मन दुर्बल करणारं,
अपमानाच्या जळजळीत डागण्या देणारं,
एक अस्त्र
लज्जेने मान झुकवायला लावणारं,
शब्द एक जहाल अस्त्र,
ज्याच्या पुढे नतमस्तक सर्वच शस्त्र
असं, शब्द एक शस्त्र.
शब्द एक अस्त्र,
काळजात रुतलेल्या,
बाणापेक्षाही जीवघेणं,
काधीही न भरणाऱ्या जखमा करणारं,
वारंवार आठवणारं, मनात सलणारं,
एक शस्त्र,
त्याच्या आघाताने मन दुर्बल करणारं,
अपमानाच्या जळजळीत डागण्या देणारं,
एक अस्त्र
लज्जेने मान झुकवायला लावणारं,
शब्द एक जहाल अस्त्र,
ज्याच्या पुढे नतमस्तक सर्वच शस्त्र
असं, शब्द एक शस्त्र.
मैत्री म्हणजे काय |
तुझ्या मनाचं दार जेव्हा
मी हळूच लोटलं
तेव्हा मला
माझंच प्रतिबिंब दिसलं
तुझ्या मनाचं दार जेव्हा
मी हळूच लोटलं
तेव्हा मला
माझंच प्रतिबिंब दिसलं
Maitri kavita marathi |
तुझ्याशी बोलताना मी
नजर चोरून बोलायची
तुझं लक्ष नसताना
हळूच तुझ्याकडे पाहायची
तुझ्याशी बोलताना मी
नजर चोरून बोलायची
तुझं लक्ष नसताना
हळूच तुझ्याकडे पाहायची
marathi kavita love |
मी येण्याआधीच
माझं मन तुझ्याकडे यायचं
तुझ्याकडे येऊन मग
ते तुझंच व्हायचं.
मी येण्याआधीच
माझं मन तुझ्याकडे यायचं
तुझ्याकडे येऊन मग
ते तुझंच व्हायचं.
मुकं मुकं राहून
तुझं नुसतंच पाहणं
जसं गोठलेल्या नदीचं
बर्फाखालून वाहणं.
मुकं मुकं राहून
तुझं नुसतंच पाहणं
जसं गोठलेल्या नदीचं
बर्फाखालून वाहणं.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।