हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Wednesday, December 15, 2021

Romantic marathi kavita

Romantic marathi kavita

रोमान्स मराठी कविता


रोमान्स मराठी कवितांमध्ये आपलं प्रेम आठवेल


या कवितेमध्ये प्रेमाच्या काही क्षणाच्या काही


आयुष्याच्या काही जुन्या कविता है या


कवितेचा आनंद तुम्हाला वाचल्याशिवाय


समजला नाही रोमान्स मराठी कविता एक


आठवण म्हणूनच तुमच्यापुढे दिलेली आहे तुमची


प्रेमाची आठवण जागे व्हावे हेच या कवितेचा


इच्छा आहे रोमांस कविता मध्ये तुम्ही रोमँटिक


होऊन जात शाल या कवितेला खूप प्रेम द्या या


कवितेची आठवण तुमच्या मनाला लागेल


प्रेमाच्या या कवितेच्या आनंद घ्या ह्यात मध्ये


तुम्हाला या कविता कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स

लिहा 


Romance will remember your love in Marathi poetry

Some of the moments of love in this poem

Here are some old poems of life

The joy of poetry without you reading it

I do not understand

It is given to you as a reminder

This poem is meant to awaken the memory of love

Wish you romance in romance poems

Let's give a lot of love to this poem

You will remember the poem

Enjoy this poem of love in it

Comment box on how you felt about this poem

Write


मराठी शायरी में रोमांस आपके प्यार को याद रखेगा

इस कविता में प्यार के कुछ पल

पेश हैं जीवन की कुछ पुरानी कविताएं

बिना पढ़े शायरी का मजा

कुछ समझा नहीं

यह आपको एक अनुस्मारक के रूप में दिया गया है

प्रेम की स्मृति जगाने के लिए है यह कविता poem

काश आप रोमांस कविताओं में रोमांस करते हैं

आइए इस कविता को ढेर सारा प्यार दें

आपको कविता याद होगी

इसमें आनंद लें प्रेम की इस कविता का

आपको यह कविता कैसी लगी कमेंट बॉक्स में बताये

लिखना



romantic marathi kavita
मराठी कविता प्रेमाच्या



कारण किंतु परंतुला

💓

प्रेमात नसते स्थान...

💝💝

मिठीत यावं तु बहरुन

💗💗💗

माझ्या हळुवार छान....


कारण किंतु परंतुला

प्रेमात नसते स्थान...

मिठीत यावं तु बहरुन

माझ्या हळुवार छान....






romantic marathi kavita,
Marathi kavita On Life


आपलेपणचा एक आधार नेहमीच आपल्या सोबत असू द्यावा, 


भविष्यात कुठीलीही टोकाची परिस्थिती जरी


ओढवली तरी त्यातून बाहेर पडण्याचं तेच एक मोठं 


मानसिक बळ असतं. तीच एक मोठी ताकद असते.


 जी उभी करते आपल्याला पुन्हा नव्याने ❤️






आपलेपणचा एक आधार नेहमीच आपल्या सोबत असू द्यावा, भविष्यात कुठीलीही टोकाची परिस्थिती जरी ओढवली तरी त्यातून बाहेर पडण्याचं तेच एक मोठं 

मानसिक बळ असतं. तीच एक मोठी ताकद असते. जी उभी करते आपल्याला पुन्हा नव्याने ❤️





romantic marathi kavita for husband,romantic marathi kavita for wife,
मराठी प्रेम कविता चारोळ्या




आयुष्यात कुणीही यावं कुणीही जावं
💝💝💝

त्यांना कसलीच बंधनं नसतात
💕💕💕

म्हणूनच कदाचित,
💗💗💗

प्रेमाच्या बंधनात असणारी
💗💗💗

फारच कमी नाती उरतात.....


आयुष्यात कुणीही यावं कुणीही जावं

त्यांना कसलीच बंधनं नसतात

म्हणूनच कदाचित,

प्रेमाच्या बंधनात असणारी

फारच कमी नाती उरतात.....











marathi kavita
love romantic marathi kavita



आता प्रत्येक शब्दच

💓💓💓

तुझ्या - माझ्यातला दुवा आहे

💓💓

प्रत्येक कडव्यात आठवणी उलगडतील

💓

हा माझा दावा आहे....



आता प्रत्येक शब्दच

तुझ्या - माझ्यातला दुवा आहे

प्रत्येक कडव्यात आठवणी उलगडतील

हा माझा दावा आहे....







sad romantic marathi kavita,marathi prem kavita romantic poems,love romantic marathi kavita,
Romantic love poem 



ती निसर्गरम्य संध्याकाळ

💓💓💓

मला नेहमीच मोहून टाकायची खरं तर.

💓💓

तुझ्या गालातल्या गुलाबीपणामुळेच

💓

मला ती आवडायची.....



 ती निसर्गरम्य संध्याकाळ

मला नेहमीच मोहून टाकायची खरं तर.

तुझ्या गालातल्या गुलाबीपणामुळेच

मला ती आवडायची.....







romantic marathi kavita for him,romantic marathi kavita lyrics,small romantic marathi kavita,
Marathi kavita




सहवासा एकमेकांच्या

😉😉😉

मला  काय तुला देखील

👱👱

हे नातं कळालं नव्हतं 

😯😯

शेवटी "दुराव्याने" येऊन सांगितलं 

😛

कि. हे प्रेम होतं......

 

 


सहवासा एकमेकांच्या

मला  काय तुला देखील

हे नातं कळालं नव्हतं 

शेवटी "दुराव्याने" येऊन सांगितलं 

कि. हे प्रेम होतं......







romantic marathi kavita,romantic marathi kavita for husband,
romantic marathi 


मनात नसतांना देखील

💗💗💗

माझं जाण्याचं नाटक असायचं कारण

💓💓💓

तुझं ते "नको जाऊस " बोलणं

💝💝💝

मला खूप खूप आवडाचं...



मनात नसतांना देखील

माझं जाण्याचं नाटक असायचं कारण

तुझं ते "नको जाऊस " बोलणं

मला खूप खूप आवडाचं...






marathi kavita on life
marathi kavita on life 



दिवसाची सुरुवात तुझ्याच आठवणी होते,

💗💗💗

उष:कालही त्यातचू व्हावां ¡

💓💓💓

खर्या आयुष्याची सुरुवात 

💗💗💗

तुझ्या सान्निध्यात झाली, 

💗💗💗

आता असं वाटतं '

💝💝💝

शेवट देखील त्यातचू व्हावां...


दिवसाची सुरुवात तुझ्याच आठवणी होते,

उष:कालही त्यातचू व्हावां ¡

खर्या आयुष्याची सुरुवात 

तुझ्या सान्निध्यात झाली, 

आता असं वाटतं '

शेवट देखील त्यातचू व्हावां...




नाव माझं आठवण तुझी  असा हा अक्षरांचा मेळ आहे  .....अक्षरांचा मेळ नावापुरता,  हा सगळा नशीबाचा खेळ आहे.
romantic marathi kavita



नाव माझं आठवण तुझी

💕💕💕

असा हा अक्षरांचा मेळ आहे

💓💓💓

.....अक्षरांचा मेळ नावापुरता,

💗💗💗

हा सगळा नशीबाचा खेळ आहे...



नाव माझं आठवण तुझी

असा हा अक्षरांचा मेळ आहे

.....अक्षरांचा मेळ नावापुरता,

हा सगळा नशीबाचा खेळ आहे.






romantic marathi kavita lyrics,
romantic marathi kavita lyrics,



रिमझिम पाऊस, ओल्याचिंब आठवणी


⛈⛈👱

सगळं कसं खोटंखोटं वाटायचं

💓💓💓💓

मग प्रेमानेचू ठरवलं

💗💗💗💗


याच्याकडे पावसाळ्याचू जायचं.....




रिमझिम पाऊस, ओल्याचिंब आठवणी

सगळं कसं खोटंखोटं वाटायचं

मग प्रेमानेचू ठरवलं

याच्याकडे पावसाळ्याचू जायचं.....


No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close