Marathi Kavita on Life Partner
मराठी कविता लाईफ पार्टनर
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
![]() |
life partner |
तु दिसण्याआधी तुझी सावली दिसावी
म्हणून सांजदिवा धगधगतो आहे
माझ्यापेक्षा आतुरतेने
दाराचा उंबरठा तुझी वाट बघतो आहे
तु दिसण्याआधी तुझी सावली दिसावी
म्हणून सांजदिवा धगधगतो आहे
माझ्यापेक्षा आतुरतेने
दाराचा उंबरठा तुझी वाट बघतो आहे
![]() |
marathi kavita prem |
न राहवून मी तुला
💗💗💗
विचारलाच तो प्रश्न
💓💓💓
उत्तर मिळालं
💗💗💗
माझं अस्तित्वच तुझ्यालेखी शुन्य असणं
न राहवून मी तुला
विचारलाच तो प्रश्न
उत्तर मिळालं
माझं अस्तित्वच तुझ्यालेखी शुन्य असणं
![]() |
kavita friendship |
पाठ सार्यांची फिरल्यावर
💗💗💗
वाटला तुझा आधार
💓💓💓
झाला विश्वासघात
💝💝💝
केलंस मला निराधार
पाठ सार्यांची फिरल्यावर
वाटला तुझा आधार
झाला विश्वासघात
केलंस मला निराधार
![]() |
love life |
तु नसताना
💗💗💗
तुझे आभास जाणवतात
💓💓💓
आठवणीचे तरंग उठतात
💗💗💗
मग डोळ्यांच्या कडाही पाणावतात
तु नसताना
तुझे आभास जाणवतात
आठवणीचे तरंग उठतात
मग डोळ्यांच्या कडाही पाणावतात
![]() |
love marathi |
गजऱ्याचा दखळ
💗💗💗
मोहून टाकतो अंणरमन
💓💓💓
दूर तू असल्यावर
💗💗💗
येते क्षणागणिक तुझी आठवण
गजऱ्याचा दखळ
मोहून टाकतो अंणरमन
दूर तू असल्यावर
येते क्षणागणिक तुझी आठवण
![]() |
romantic marathi kavita |
एकांतात राहु म्हटलं
💗💗💗
तरी तुझी आठवण येते
💓💓💓
तुझ्या आठवणींची
💗💗💗
मला एकांतात साथ होते
एकांतात राहु म्हटलं
तरी तुझी आठवण येते
तुझ्या आठवणींची
मला एकांतात साथ होते
![]() |
marathi kavita lyrics |
कधी - कधी असे वाटते
💗💗💗
जगण्याची काय फायदा आहे
💓💓💓
ह्रदय दुसर्याचे तोडून हसणे
💗💗💗
हा तर जगाचा कायदाच आहे
कधी - कधी असे वाटते
जगण्याची काय फायदा आहे
ह्रदय दुसर्याचे तोडून हसणे
हा तर जगाचा कायदाच आहे
![]() |
small romantic marathi |
अळवाच्या पानावरून
अलगद दवबिंदू ओघळत
शेवटी बिचारं पान
एकटच पडतं
अळवाच्या पानावरून
अलगद दवबिंदू ओघळत
शेवटी बिचारं पान
एकटच पडतं
![]() |
marathi prem kavita |
तुझ्या आठवणींत प्रत्येक क्षण जातो
तु नूसतोस तेव्हा
ह्रदयीचे गुज तुला सांगीन म्हणते
पुन्हा भेटशील जेव्हा
तुझ्या आठवणींत प्रत्येक क्षण जातो
तु नूसतोस तेव्हा
ह्रदयीचे गुज तुला सांगीन म्हणते
पुन्हा भेटशील जेव्हा
![]() |
kavita on love |
बदनाम तु होऊ नये
💗💗💗
म्हणून अश्रुंना मी लपवलं
💓💓💓
कधीतरी येशील म्हणत
💗💗💗
स्वतः लाच फसवलं
बदनाम तु होऊ नये
म्हणून अश्रुंना मी लपवलं
कधीतरी येशील म्हणत
स्वतः लाच फसवलं
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।