Marathi Kavita on Love Life
मराठी कविता प्रेम आणि आयुष्य
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
![]() |
My Marathi kavita |
प्रेम असते एक भावना,
💓💓💓
परिमाणात मोजता न येणारी
💔💔💔
मात्र जाणीव होताच त्याची,
💗💗💗
मुठीएवढया ह्रदयात
💗💗💗
गगनापरि खुशी सामावणारी
प्रेम असते एक भावना,
परिमाणात मोजता न येणारी
मात्र जाणीव होताच त्याची,
मुठीएवढया ह्रदयात
गगनापरि खुशी सामावणारी
![]() |
marathi kavita on love |
जीवनातल्या सुखालाच अर्थ नसतो,
💓💓💓
त्यात दु:खाचाही वाटा असतो.
💗💗💗
दु:खाशिवाय सुखाला मोल नसतं
💝💝💝
म्हणून दु:खही अनमोल असतं
जीवनातल्या सुखालाच अर्थ नसतो,
त्यात दु:खाचाही वाटा असतो.
दु:खाशिवाय सुखाला मोल नसतं
म्हणून दु:खही अनमोल असतं
![]() |
love,best marathi |
ह्रदय आणि नाती
💗💗💗
एखाद्या आरश्याप्रमाणं असतात
💓💓💓
तुटल्यानंतर कितीही जुळवावीत
💗💗💗
भेगा मात्र कायम राहतात....
ह्रदय आणि नाती
एखाद्या आरश्याप्रमाणं असतात
तुटल्यानंतर कितीही जुळवावीत
भेगा मात्र कायम राहतात....
![]() |
kavita on love |
वाटलं नव्हतं कधी मला
💓💓💓
असा प्रसंग घडला ❤️
💗💗💗
तू "चल.... जाऊया " म्हटल्यावर
💝💝💝
मलाच प्रशन पडला.....
![]() |
small kavita |
तू दूर गेल्यावर
💓💓💓
तुझ्या आठवणींचं मोल कळलं
💖💖💖
मला माफ कर,
💗💗💗
तुझ्या आठवणींच मी मोल केलं
💓💓💓
खरचं, त्या `अनमोल ' आहेत.....
तू दूर गेल्यावर
तुझ्या आठवणींचं मोल कळलं
मला माफ कर,
तुझ्या आठवणींच मी मोल केलं
खरचं, त्या `अनमोल ' आहेत.....
![]() |
marathi kavita |
सर मुसळधार पावसाची
💗💗💗
नेहमीच साक्ष देते मला,
💓💓💓
त्या भेटीची - त्या दुराव्याची
💖💖💖
माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसणा-या
💓💓💓
तुझ्या ओलावलेल्या पापण्यांची....
सर मुसळधार पावसाची
नेहमीच साक्ष देते मला,
त्या भेटीची - त्या दुराव्याची
माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसणा-या
तुझ्या ओलावलेल्या पापण्यांची....
![]() |
marathi kavita on love |
दोन जीवाचे दोन धागे
💓💓💓
मध्ये दुवा होता गाडीचा,
💗💗💗
सुरा खुपसण्यासाठी गाठीनेचू
💗💗💗
उपयोग केला पाठीचा....
दोन जीवाचे दोन धागे
मध्ये दुवा होता गाडीचा,
सुरा खुपसण्यासाठी गाठीनेचू
उपयोग केला पाठीचा....
![]() |
marathi short kavita |
समाजाला मान्य नसलं तरी
💓💓💓
मला ते पटत होतं,
💗💗💗
तुझं ते "प्रेमाचं" मागणं
💓💓💓
मला लाख मोलाचं वाटत होतं....
समाजाला मान्य नसलं तरी
मला ते पटत होतं,
तुझं ते "प्रेमाचं" मागणं
मला लाख मोलाचं वाटत होतं....
![]() |
marathi hasya kavita |
एकदा एक अजब घडलं होतं,
💓💓💓
सुर्यला मावळताना पहिलं होतं,
💖💖💖
ठेच लागली होती ह्रदयाला,
💗💗💗
आभाळ रक्तबंबाळ झालं होतं....
एकदा एक अजब घडलं होतं,
सुर्यला मावळताना पहिलं होतं,
ठेच लागली होती ह्रदयाला,
आभाळ रक्तबंबाळ झालं होतं....
![]() |
small kavita |
तू केस विंचरताना, ❤️❤️❤️
💓💓💓
मी आरश्यामध्ये यायचो
💗💗💗
खरचं तू खूप सोज्वळ होतीस
💓💓💓
मीच तुला सतवायचो 💕💕💕
तू केस विंचरताना, ❤️❤️❤️
मी आरश्यामध्ये यायचो
खरचं तू खूप सोज्वळ होतीस
मीच तुला सतवायचो 💕💕💕
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।