हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Wednesday, December 15, 2021

prem kavita in marathi

 

Prem kavita in marathi

मराठी मध्ये प्रेम कविता


इनमें से कुछ मराठी प्रेम कविताएं आपकी याद दिलाती हैं। मराठी प्रेम कविताएं हैं जो आपको मराठी प्रेम

कविताओं से प्यार करती हैं। आप की तरह इस मराठी प्रेम कविता में आपकी स्मृति ही आपका प्यार है

और टिप्पणियों में बताएं कि ये मराठी प्रेम कविताएं कैसी हैं





prem kavita in marathi,



आठवणींच्या रेशीम धाग्यांनी

💓💓💓

सुखाचे तोरण बांधले

💗💗💗

मावळतीच्या रंगांमध्ये न्हाऊनी

💓💓💓

मनसागराला उधाण आले.


आठवणींच्या रेशीम धाग्यांनी

सुखाचे तोरण बांधले

मावळतीच्या रंगांमध्ये न्हाऊनी

मनसागराला उधाण आले.


















 




 

सांजवेळी सोबतीला माझ्या

💗💗💗

असावीस तू प्रत्येक क्षणी...

💓💓💓

बहरलेल्या प्रितीच्या कळीने

💓💓💓

खुलून जावे मनोमनी

 

सांजवेळी सोबतीला माझ्या

असावीस तू प्रत्येक क्षणी...

बहरलेल्या प्रितीच्या कळीने

खुलून जावे मनोमनी.







 





 

एखादं नातं छानपैकी फुलविण्यासाठी आपण

💓💓💓

 घेतलेले महाभयंकर "कष्ट" जर समोरच्या

💗💗💗

 व्यक्तीला दिसतच नसतील तर ते नातं "नष्ट"

💓💓💓

 करायची वेळ जवळ आलेली असते...


एखादं नातं छानपैकी फुलविण्यासाठी आपण घेतलेले महाभयंकर "कष्ट" जर

 

समोरच्या 

व्यक्तीला दिसतच नसतील तर ते नातं "नष्ट" करायची वेळ जवळ आलेली असते





 

 

 

 

 









नजरेला नजर भिडवताना

💓💓💓

तुझं ह्रदय जिंकायचं ठरवलं

💗💗💗

तुला जिंकता- जिंकता

💓💓💓

मात्र,मीच काहीतरी हरवलं



नजरेला नजर भिडवताना

तुझं ह्रदय जिंकायचं ठरवलं

तुला जिंकता- जिंकता

मात्र,मीच काहीतरी हरवलं











 

 




चंद्राकडे पाहताना,

💓💓💓

तुझा भास झाला,

💗💗💗

अवसेला मात्र नशिबी,

💓💓💓

विरहाचा त्रास आला


चंद्राकडे पाहताना,

तुझा भास झाला,

अवसेला मात्र नशिबी,

विरहाचा त्रास आला







 

 


 

दिवसा-उजेडी, रात्री-अंधारात,

💓💓💓

कधीही नकळत डोळा लागतो.

💗💗💗

बंद पापण्यांत झोप नसते

💓💓💓

कारण, डोळा तुझीच स्वप्न पहातो


दिवसा-उजेडी, रात्री-अंधारात,

कधीही नकळत डोळा लागतो. 

बंद पापण्यांत झोप नसते

कारण, डोळा तुझीच स्वप्न पहातो




 

 

 

 











ह्रदयाच्या प्रत्येक स्पंदनात,

💗💗💗

तुझेच नाव आहे.

💓💓💓

फक्त एवढंच सांगायला,

💗💗💗

व्हॅलेन्टाईन डे ला भाव आहे..


ह्रदयाच्या प्रत्येक स्पंदनात,

तुझेच नाव आहे.

फक्त एवढंच सांगायला,

व्हॅलेन्टाईन डे ला भाव आहे..





 

 




 


तुझ्या प्रेमातच मी

💓💓💓

चार ओळी लिहिल्या आहेत

💗💗💗

ओळी नसून प्रेम आहे ते तुझे

💓💓💓

उगाच लोक त्याला कविता म्हणत आहेत


तुझ्या प्रेमातच मी

चार ओळी लिहिल्या आहेत

ओळी नसून प्रेम आहे ते तुझे

उगाच लोक त्याला कविता म्हणत आहेत




 

 

 







डोळ्यांपुढे तुझे चित्र,

💓💓💓

सतत तरंगत होते.

💗💗💗

चित्र तुझे पाहताना,

💓💓💓

डोळे तरळत होते...


डोळ्यांपुढे तुझे चित्र,

सतत तरंगत होते.

चित्र तुझे पाहताना,

डोळे तरळत होते...




 

 





 


 

एका घावात दोन तुकडे,

💓💓💓

कुणी तुझ्याकडुन शिकावं.

💗💗💗

प्रेमाचं वचन एकाला देऊन,

💓💓💓

लग्न कुणा दुसर्‍याबरोबर करावं


एका घावात दोन तुकडे,

कुणी तुझ्याकडुन शिकावं.

प्रेमाचं वचन एकाला देऊन,

लग्न कुणा दुसर्‍याबरोबर करावं








 



 

 






आज मला वाटल,

💓💓💓

कि, तुला त्या झाडाखाली भेटावं

💗💗💗

घट्ट मिठीत तुझ्या,

💓💓💓

पुन्हा भूतकाळात परतावं


आज मला वाटल,

कि, तुला त्या झाडाखाली भेटावं

घट्ट मिठीत तुझ्या,

पुन्हा भूतकाळात परतावं






 








ह्रदय भरलं म्हणून,

💓💓💓

डोळ्यांत तुला साठवलं,

💗💗💗

दूर जाशील म्हणून,

💓💓💓

अश्रुंना मी आटवलं

 

 ह्रदय भरलं म्हणून,

डोळ्यांत तुला साठवलं, 

दूर जाशील म्हणून,

अश्रुंना मी आटवलं







 









अंगणातला मोगरा,

💓💓💓

त्याने गजऱ्यासाठी आणलाय.

💗💗💗

नेहमी तिला भेटण्याचा,

💓💓💓

बहाणा त्याने शोधलाय...



अंगणातला मोगरा,

त्याने गजऱ्यासाठी आणलाय.

नेहमी तिला भेटण्याचा,

बहाणा त्याने शोधलाय..










No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close