Love Romantic Marathi kavita
प्रेमात रोमान्स मराठी कविता
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
![]() |
marathi kavita for husband |
तुझं प्रेम म्हणजे
💓💓💓 मला झालेली नशा आहे, 💗💗💗
तिला उतरवू शकणारी 💖💖💖
फक्त आयुष्याची निशा आहे......
तुझं प्रेम म्हणजे
मला झालेली नशा आहे,
तिला उतरवू शकणारी
फक्त आयुष्याची निशा आहे......
![]() |
marathi kavita |
मी नव्हतो कधीही कवी
💗💗💗
सहज एक कल्पना सुचली,
💓💓💓
तुझ्या आठवणींच्या चारोळी लिहील्या
💗💗💗
नि कविता तयार झाली.....
मी नव्हतो कधीही कवीसहज एक कल्पना सुचली,तुझ्या आठवणींच्या चारोळी लिहील्यानि कविता तयार झाली.....
![]() |
प्रेम कविता |
तू गावी निघालीस
💗💗💗
की माझा जीव खाली-वर
व्हायचा
💓💓💓
न जाणो कोणत्या क्षणी तुला
💗💗💗 मंगळसूत्रासह पाहण्याचा प्रसंग यायचा.....
तू गावी निघालीसकी माझा जीव खाली-वरव्हायचान जाणो कोणत्या क्षणी तुलामंगळसूत्रासह पाहण्याचा प्रसंग यायचा.....
![]() |
marathi kavita |
💗💗💗 मला झालेली नशा आहे,
💓💓💓 तिला उतरवू शकणारी
💓💓💓
फक्त आयुष्याची निशा आहे......
तुझं प्रेम म्हणजेमला झालेली नशा आहे,तिला उतरवू शकणारीफक्त आयुष्याची निशा आहे......
![]() |
marathi quotes |
मनाला कठोर करून
💗💗💗 चारचौघात वावरत असशील 💓💓💓
कधीतरी एकांत साधून 💗💗💗
माझ्यासाठी रडत असशील.... खरचं ना ¡¡
मनाला कठोर करून चारचौघात वावरत असशील कधीतरी एकांत साधून माझ्यासाठी रडत असशील.... खरचं ना ¡¡
![]() |
heart touching marathi kavita on life |
हे सगळं घड्याआधीशब्द पानांत उतरले.आज मात्र या शब्दांचे भाकीतसत्यात अवतरले......
![]() |
Marathi Poems |
दिवसाची सुरुवात तुझ्याच आठवणी होते,
💗💗💗
उष:कालही त्यातचू व्हावां ¡
💓💓💓
खर्या आयुष्याची सुरुवात
💖💖💖
तुझ्या सान्निध्यात झाली,
💓💓💓
आता असं वाटतं '
💓💓💓
शेवट देखील त्यातचू व्हावां....
दिवसाची सुरुवात तुझ्याच आठवणी होते, उष:कालही त्यातचू व्हावां ¡ खर्या आयुष्याची सुरुवात तुझ्या सान्निध्यात झाली, आता असं वाटतं ' शेवट देखील त्यातचू व्हावां....
त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं त्यात वावगं असं काहीच नव्हतं तिचं वयवर्ष पंच्याहत्तर पूर्ण आणि, त्याचं फक्त ऐक्याऐंशी होतं
शब्दनू शब्दात तुझ्या,मला माझीच प्रतिमा भासली,तू लिहीलेली प्रत्येक कवितामी पुन्हा नव्याने वाचली
![]() |
Marathi Kavita Sad |
नाव माझं आठवण तुझी असा हा अक्षरांचा मेळ आहे .....अक्षरांचा मेळ नावापुरता, हा सगळा नशीबाचा खेळ आहे.. .
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।