marathi kavita 2021
मराठी कविता 2021
Some of these Marathi love quotes are reminiscent of you. Marathi love quotes
are the ones that make you love Marathi love quotes. Like you in this Marathi
love quotes Your memory is your love and tell in the comments what these
Marathi love quotes are like
तुझ्या क्षणिक सहवासात,
💓💓💓
मला सारं भरून पावतं.
💗💗💗
तुला डोळे भरून पहावं,
💓💓💓
एवढंच फक्त हृदय मागतं.
तुझ्या क्षणिक सहवासात,
मला सारं भरून पावतं.
तुला डोळे भरून पहावं,
एवढंच फक्त हृदय मागतं.
अलगद स्पर्श करून तुला,
💗💗💗
वारा वाहत येतो.
💓💓💓
तो वारा श्वासात भरला,
💗💗💗
म्हणून, माझा श्वास चालू राहतो
अलगद स्पर्श करून तुला,
वारा वाहत येतो.
तो वारा श्वासात भरला,
म्हणून, माझा श्वास चालू राहतो
त्याच्याजवळ असावा,
💓💓💓
तिचा फोटो खिशात.
💗💗💗
पाहिल कुणा दुसरीकडे,
💓💓💓
काय त्याची बिशाद?
त्याच्याजवळ असावा,
तिचा फोटो खिशात.
पाहिल कुणा दुसरीकडे,
काय त्याची बिशाद?
संध्याकाळी पक्षांना,
💗💗💗
घरट्यात जाताना पाहिलं.
💓💓💓
पाहिलेलं एक स्वप्न,
💗💗💗
समोर उभं राहिलं.
संध्याकाळी पक्षांना,
घरट्यात जाताना पाहिलं.
पाहिलेलं एक स्वप्न,
समोर उभं राहिलं.
मिटल्या संवेदना,
💓💓💓
उरली ऊरी वेदना.
💗💗💗
जाग्या होत्या चेतना म्हणूनी,
💓💓💓
जीवनी मरणयातना.
मिटल्या संवेदना,
उरली ऊरी वेदना.
जाग्या होत्या चेतना म्हणूनी,
जीवनी मरणयातना.
मनाचा आक्रोश,
💓💓💓
मनालाच कळतो.
💗💗💗
तुला तो कधी कळेल?
💓💓💓
म्हणून माझ्याशीच हुज्जत घालतो.
मनाचा आक्रोश,
मनालाच कळतो.
तुला तो कधी कळेल?
म्हणून माझ्याशीच हुज्जत घालतो.
सतत तिचं नाव,
💗💗💗
हातावर कोरत असतो.
💓💓💓
हृदयात तिच्याच आठवणी,
💗💗💗
घेऊन फिरत असतो.
सतत तिचं नाव,
हातावर कोरत असतो.
हृदयात तिच्याच आठवणी,
घेऊन फिरत असतो.
तुला आवडतं,
💗💗💗
म्हणून मला सुचतं.
💓💓💓
सुचलेल्या प्रत्येक ओळीतून
💗💗💗
तुझं प्रतिबिंब पाझरतं
तुला आवडतं,
म्हणून मला सुचतं.
सुचलेल्या प्रत्येक ओळीतून
तुझं प्रतिबिंब पाझरतं
दिवा विझू नये,
💓💓💓
म्हणून वात वाढवली.
💗💗💗
तुझी आठवण,
💓💓💓
दिव्याच्या साथीने जागवली.
दिवा विझू नये,
म्हणून वात वाढवली.
तुझी आठवण,
दिव्याच्या साथीने जागवली.
वडाच्या त्या पारंब्या,
💓💓💓
अन् एकत्र घेतलेले झोके.
💗💗💗
स्पर्श होते बोलके,
💓💓💓
तरीही राहिले ओठ मुके.
वडाच्या त्या पारंब्या,
अन् एकत्र घेतलेले झोके.
स्पर्श होते बोलके,
तरीही राहिले ओठ मुके.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।