हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Wednesday, December 15, 2021

Kavita in marathi


Kavita In Marathi

Some of these Marathi love quotes are reminiscent of you. Marathi love quotes

are the ones that make you love Marathi love quotes. Like you in this Marathi

love quotes Your memory is your love and tell in the comments what these

Marathi love quotes are like




इथे प्रत्येकाला ठाऊक आहे

💗💗💗

प्रत्येकाचं गुपीत

💓💓💓

पण प्रत्येक जणच डागाळलेला

💗💗💗

इथला चंद्र सुद्धा शापित.




इथे प्रत्येकाला ठाऊक आहे

प्रत्येकाचं गुपीत

पण प्रत्येक जणच डागाळलेला

इथला चंद्र सुद्धा शापित.









घर दोघांचं असतं .

💗💗💗

ते दोघांनी सावरायचं

💓💓💓

एकाने पसरवलं

💗💗💗

तर दुसऱ्याने आवरायचं.




घर दोघांचं असतं .

ते दोघांनी सावरायचं

एकाने पसरवलं

तर दुसऱ्याने आवरायचं.









फांदी, पानी झाडाच्या

💗💗💗

कुन्हाडीचा घाव आहे कारण

💓💓💓

आठवड्याच्या बाजारात

💗💗💗

लाकडाला भाव आहे.




फांदी, पानी झाडाच्या

कुन्हाडीचा घाव आहे कारण

आठवड्याच्या बाजारात

लाकडाला भाव आहे.



 




झिजेल म्हणून चंदन मी

💗💗💗

. उगाळायचं थांबवलं, तर

💓💓💓

कंटाळून ते म्हणालं माझं

💗💗💗

उरलं आयुष्य उगीच लांबवलं.






 

झिजेल म्हणून चंदन मी

. उगाळायचं थांबवलं, तर

कंटाळून ते म्हणालं माझं

उरलं आयुष्य उगीच लांबवलं.






अनावर पहाट आणि

💗💗💗

पेंगुळलेली रात्र

💓💓💓

प्राजक्ताची दवांत

💗💗💗

भिजलेली गात्रं





अनावर पहाट आणि

पेंगुळलेली रात्र

प्राजक्ताची दवांत

भिजलेली गात्रं








खूपदा माझा एकलेपणा

💗💗💗

माझ्याशी बोलका होतो

💓💓💓

मग कोणी एक शब्द जरी बोललं

💗💗💗

तर त्याचाही गलका होतो.






खूपदा माझा एकलेपणा

माझ्याशी बोलका होतो

मग कोणी एक शब्द जरी बोललं

तर त्याचाही गलका होतो.









तू सोबत असलीस की

💗💗💗

मला माझाही आधार लागत नाही

💓💓💓

तू फक्त सोबत रहा

💗💗💗

मी दुसरं काही मागत नाही.





तू सोबत असलीस की

मला माझाही आधार लागत नाही

तू फक्त सोबत रहा

मी दुसरं काही मागत नाही.









समुद्रकाठचा खडक लाटेनं

💗💗💗

ओला होतो पण भिजत नाही

💓💓💓

त्यावर शेवाळं उगवतं

💗💗💗

पण तिथे ते रूजत नाही.




समुद्रकाठचा खडक लाटेनं

ओला होतो पण भिजत नाही

त्यावर शेवाळं उगवतं

पण तिथे ते रूजत नाही.











दिवस ढळताना कळून चुकलं

💗💗💗

तुझ्या आठवणींतून आता सुटका नाही

💓💓💓

हे तर कण कण जळणं झालं

💗💗💗

हा क्षणाचा चटका नाही.





दिवस ढळताना कळून चुकलं

तुझ्या आठवणींतून आता सुटका नाही

हे तर कण कण जळणं झालं

हा क्षणाचा चटका नाही.













ज्या गोष्टीची भीती होती

💗💗💗

तेच होऊन बसलंय

💓💓💓

तुझ्याकडे पाठवत नाही

💗💗💗

म्हणून मन माझ्यावर रुसलंय.






ज्या गोष्टीची भीती होती

तेच होऊन बसलंय

तुझ्याकडे पाठवत नाही

म्हणून मन माझ्यावर रुसलंय.





No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close