हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Wednesday, December 15, 2021

love poem प्रेम कविता

 

Love poem प्रेम कविता 



मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे

मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता

तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना

शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या

होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला

लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे

आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा



prem kavita
love poem


माझ्या नजरेने बघ:

💓💓💓 

तुला तुझा चेहरा दिसेल

 💗💗💗

काही सांगायचंच तर आजच सांग,

💓💓💓 

नाहीतर, उद्या वेळ निघून गेलेली असेल


माझ्या नजरेने बघ:


तुला तुझा चेहरा दिसेल


काही सांगायचंच तर आजच सांग,


नाहीतर, उद्या वेळ निघून गेलेली असेल









prem kavita marathi
prem kavita marathi 



शेवटच्या श्वासापर्यंत


 💓💓💓


डोळे तुझी वाट पाहत होते


 💗💗💗


मात्र तू आलास तेव्हा


💗💗💗



श्वासात श्वास उरले नव्हते




शेवटच्या श्वासापर्यंत

 

डोळे तुझी वाट पाहत होते

 

मात्र तू आलास तेव्हा

.

श्वासात श्वास उरले नव्हते











marathi prem kavita
marathi prem kavita




कवितातून नकार उमटला

💓💓💓

 

तेव्हा वाटल हृदय स्वचल

💗💗💗

 

विसरून कसं चालेल

💓💓💓

 

ह्या हृदयातच प्रेमात पोसल







कवितातून नकार उमटला 

तेव्हा वाटल हृदय स्वचल 

विसरून कसं चालेल

ह्या हृदयातच प्रेमात पोसल








premachi kavita,premchand ki kavita,premachya kavita,premer kobita
marathi prem 



वाट पाहे चांदण्याची.


💗💗💗


आकाशीचा चंद्रमा


💓💓💓


माझ झुरण - तळमळण,


💗💗💗


कधी येइल माझ्या प्राणसखा


वाट पाहे चांदण्याची.

आकाशीचा चंद्रमा

माझ झुरण - तळमळण,

कधी येइल माझ्या प्राणसखा















premachi kavita,premchand ki kavita,premachya kavita,premer kobita,
प्रेम कविता






तू मला विसरलस


💓💓💓


तुझे काही बिनसलय


💗💗💗


कसं सांगू तुला


💗💗💗


की सार तुझ्याचमुळे घडलय


तू मला विसरलस


तुझे काही बिनसलय


कसं सांगू तुला


की सार तुझ्याचमुळे घडलय













prem par kavita,premavar kavita,prem ki kavita,prem ras kavita,premacha kavita,prem kar bhilla sarkha kavita
prem




तू सोबत असल्यावर वाटतं

 💓💓💓

सारं जग स्तब्ध व्हावं

💗💗💗 

आपलं जग अनू आपण दोघं

 💓💓💓

बसू... फक्त एवढंच उरावं....

 

तू सोबत असल्यावर वाटतं

सारं जग स्तब्ध व्हावं

आपलं जग अनू आपण दोघं

बसू... फक्त एवढंच उरावं....










prem par kavita,premavar kavita,prem ki kavita,prem ras kavita,premacha kavita,prem kar bhilla sarkha kavita,
prem kavita in marathi 







मनात माझ्या जे चाललंच:

 💗💗💗

तुझ्याही मनात तेच चिललंय का ?

 💓💓💓

माझं मन तुलाच मागतंय

 💗💗💗

तुझ्यापर्यंत ते पोचतंय का?.


मनात माझ्या जे चाललंच:

तुझ्याही मनात तेच चिललंय का ?

माझं मन तुलाच मागतंय

तुझ्यापर्यंत ते पोचतंय का?.




marathi prem kavita
marathi prem kavita 


कसं सांगू तुला ?

💗💗💗


काय वाटतं मला

💓💓💓


मिठीत मी बांघलाय

💗💗💗


तुझ्यासाठी श्रावणझुला



कसं
सांगू तुला ?

काय वाटतं मला

मिठीत मी बांघलाय

तुझ्यासाठी श्रावणझुला



prem par kavita,
love poem


कसं सांगू तुला

 💓💓💓


काय वाटतं मला

 💗💗💗


पाहताक्षणी तुला

💓💓💓 


कानी वाजू लागतो सनई चौघडा....


कसं सांगू तुला

काय वाटतं मला

पाहताक्षणी तुला 

कानी वाजू लागतो सनई चौघडा....




premachi kavita,premchand ki kavita,premachya kavita,premer kobita
marathi prem kavita



माझ्या राज्यात

 💗💗💗

तुझं वार्तव्य नेहमीचंच झालंय

 💓💓💓

माझं जगणं माझं नसुन

 💗💗💗

केव्हाच तुझं झालंय


माझ्या राज्यात

तुझं वार्तव्य नेहमीचंच झालंय

माझं जगणं माझं नसुन

केव्हाच तुझं झालंय
































































































No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close