Best Marathi Kavita For Girlfriend
गर्लफ्रेंडसाठी सर्वोत्कृष्ट मराठी कविता
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
तू बुडताना मी
💗💗💗
तुझ्याकडे धावलो ते
💓💓💓
मदतीला नव्हे सोबतीला
💗💗💗
, नाहीतर... मलातरी कुठे येतंय पोहायला.
तू बुडताना मी
तुझ्याकडे धावलो ते
मदतीला नव्हे सोबतीला
, नाहीतर... मलातरी कुठे येतंय पोहायला.
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
💗💗💗
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
💓💓💓
मरणही चाट पडलं. म्हणालं,
💗💗💗
काय हा मनुष्य आहे?
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
मरणही चाट पडलं. म्हणालं,
काय हा मनुष्य आहे?
आवडतं मला पावसात
💗💗💗
चिंब चिंब भिजणं
💓💓💓
अनुभवतो मी तेव्हा बीजाचं
💗💗💗
अंकुरण्यासाठी रूजणं.
आवडतं मला पावसात
चिंब चिंब भिजणं
अनुभवतो मी तेव्हा बीजाचं
अंकुरण्यासाठी रूजणं.
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
💗💗💗
मग वाटलं कागदावर लिहावं
💓💓💓
नंतर म्हटलं जाऊदे
💗💗💗
तुझं तुला कळतंय का ते पाहावं.
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
मग वाटलं कागदावर लिहावं
नंतर म्हटलं जाऊदे
तुझं तुला कळतंय का ते पाहावं.
आपण भेटायचो ते वडाचं झाड
💗💗💗
माझ्यासारखंच कमरेत वाकलंय
💓💓💓
तिथेच माझ्या मुलाने
💗💗💗
चहाचं दुकान टाकलंय.
आपण भेटायचो ते वडाचं झाड
माझ्यासारखंच कमरेत वाकलंय
तिथेच माझ्या मुलाने
चहाचं दुकान टाकलंय.
मला नाही आवडत तुझं
💗💗💗
असं उशिरा येणं आणि
💓💓💓
तू येण्याआधीच तुझ्या सोबत
💗💗💗
मला दूर दूर नेणं.
मला नाही आवडत तुझं
असं उशिरा येणं आणि
तू येण्याआधीच तुझ्या सोबत
मला दूर दूर नेणं.
आळवाच्या पानावर कसं
💗💗💗
पाणी स्वतःला सावरून बसतं
💓💓💓
मोत्यासारखं दिसायच्या नादात
💗💗💗
वाहणंच हरवून बसतं.
आळवाच्या पानावर कसं
पाणी स्वतःला सावरून बसतं
मोत्यासारखं दिसायच्या नादात
वाहणंच हरवून बसतं.
रानोमाळ पळून गेलेले शब्द
💗💗💗
तू गेल्यावर परत येतात आणि
💓💓💓
काय काय बोलायचं होतं
💗💗💗
याची आठवण करून देतात.
रानोमाळ पळून गेलेले शब्द
तू गेल्यावर परत येतात आणि
काय काय बोलायचं होतं
याची आठवण करून देतात.
माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी
💗💗💗
छत्तिसाचा आकडा आहे
💓💓💓
माझं मन तसं सरळ आहे
💗💗💗
या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे.
माझ्या मनाचा माझ्या मेंदूशी
छत्तिसाचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदूचाच रस्ता वाकडा आहे.
तो प्रचंड वड कसा
💗💗💗
उन्मळून पडला होता
💓💓💓
म्हणे त्याला बिलगलेला
💗💗💗
सायलीचा वेल कुणी खुडला होता.
तो प्रचंड वड कसा
उन्मळून पडला होता
म्हणे त्याला बिलगलेला
सायलीचा वेल कुणी खुडला होता.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।