marathi kavita prem
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
पावसाच्या थेंबाने
मुदूगंध दरवळला
गजऱ्यात तुझ्या जागा नाही,
म्हणून मोगराही हळहळला...
पावसाच्या थेंबाने
मुदूगंध दरवळला
गजऱ्यात तुझ्या जागा नाही,
म्हणून मोगराही हळहळला...
![]() |
marathi kavita prem |
किनार्यावर अभं राहुन
💗💗💗
सागराची खोली मोजता येत नसते
💓💓💓
प्रेमात पडल्याशिवाय,
💗💗💗
त्यातली गोडी उमगत नसते.....
किनार्यावर अभं राहुन
सागराची खोली मोजता येत नसते
प्रेमात पडल्याशिवाय,
त्यातली गोडी उमगत नसते.....
![]() |
marathi kavita prem |
ढगांच्या कुशीत
💗💗💗
सप्तरंग बहरला
💓💓💓
सख्याच्या चिंब मिठीत
💗💗💗
एक 'गजरा ' शरमला…
ढगांच्या कुशीत
सप्तरंग बहरला
सख्याच्या चिंब मिठीत
एक 'गजरा ' शरमला…
![]() |
marathi kavita prem |
ह्रदयाला इजा झाली की
💗💗💗
खूण दिसत नाही
💓💓💓
म्हणूनच इजा देणाऱ्याला
💗💗💗
त्याची चुक उमगत नाही….
ह्रदयाला इजा झाली की
खूण दिसत नाही
म्हणूनच इजा देणाऱ्याला
त्याची चुक उमगत नाही….
![]() |
marathi kavita prem |
पान हलल्यावर सोडुन जातात
💗💗💗
पानालाही अळवावरचे थेंब
💓💓💓
सांगायचे तुला मनातच राहते
💗💗💗
अव्यक्त अपूर्ण तुझ्यावरचे प्रेम....
पान हलल्यावर सोडुन जातात
पानालाही अळवावरचे थेंब
सांगायचे तुला मनातच राहते
अव्यक्त अपूर्ण तुझ्यावरचे प्रेम....
![]() |
marathi kavita prem |
तु दिलेला गुलाब
💗💗💗
मी वहीत लपवून ठेवला
💓💓💓
मंद सुगंध त्याचा
💗💗💗
ह्रदयात जपून ठेवला….
तु दिलेला गुलाब
मी वहीत लपवून ठेवला
मंद सुगंध त्याचा
ह्रदयात जपून ठेवला….
![]() |
marathi kavita prem |
ती त्याला वर्षभराने भेटायला आली
💗💗💗
तो शनिवार होता
💓💓💓
दिवाणखान्यातल्या तसबीरीवर त्याच्या
💗💗💗
चंदनाचा हार होता….
ती त्याला वर्षभराने भेटायला आली
तो शनिवार होता
दिवाणखान्यातल्या तसबीरीवर त्याच्या
चंदनाचा हार होता….
![]() |
marathi kavita prem |
तुझ्याबरोबर चालताना वाटते
💗💗💗
की वाट कधीच संपू नये
💓💓💓
"अच्छा उद्या भेटू "
💗💗💗
तु पुन्हा कधीच म्हणू नये….
तुझ्याबरोबर चालताना वाटते
की वाट कधीच संपू नये
"अच्छा उद्या भेटू "
तु पुन्हा कधीच म्हणू नये….
![]() |
marathi kavita prem |
प्रेम व्यक्त करण्यासाठी
💗💗💗
हल्ली ठरवला आहे एक दिवस
💓💓💓
चांदण्यात भिजायचं असेल तर
बोलावं
💗💗💗
नाहीतर येईल विरहाची अवस…
प्रेम व्यक्त करण्यासाठी
हल्ली ठरवला आहे एक दिवस
चांदण्यात भिजायचं असेल तर
बोलावं
नाहीतर येईल विरहाची अवस…
![]() |
marathi kavita prem |
मळभ अंबरात नव्हते
💗
तरीही तो आज येणार होता
💗💗
डोळ्यांच्या बंद खोलीत
💗💗💗
त्याचा दिवसभर मुक्काम होता....
मळभ अंबरात नव्हते
तरीही तो आज येणार होता
डोळ्यांच्या बंद खोलीत
त्याचा दिवसभर मुक्काम होता....
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।