Best Marathi Kavit
बेस्ट मराठी कविता
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
का कुणास ठाऊक पण
मन सैरभैर धावतय..
कोण नाही जवळ आपलं
हे स्पष्ट आता समजतय..
प्रत्येकाची गरज म्हणून च
फक्त ती बाकी उरली..
तिने हाक मारताच ऐकूनही
सगळ्यांनी का नजर चोरली..
नाही कोणतं नात जपायचं आता
संपवाव वाटतं सगळ..
स्वतःच एक जग उभं कराव
वाटतं आता वेगळं
का कुणास ठाऊक पण
मन सैरभैर धावतय..
कोण नाही जवळ आपलं
हे स्पष्ट आता समजतय..
प्रत्येकाची गरज म्हणून च
फक्त ती बाकी उरली..
तिने हाक मारताच ऐकूनही
सगळ्यांनी का नजर चोरली..
नाही कोणतं नात जपायचं आता
संपवाव वाटतं सगळ..
स्वतःच एक जग उभं कराव
वाटतं आता वेगळं
काहींचं प्रेम डोळ्यातून वाहतं
काहींचं येतं ओठांपर्यत
काहींचं प्रेम ह्रदयातच राहतं
तळमळ ठेवत मरेपर्यंत....
काहींचं प्रेम डोळ्यातून वाहतं
काहींचं येतं ओठांपर्यत
काहींचं प्रेम ह्रदयातच राहतं
तळमळ ठेवत मरेपर्यंत....
रस्त्यावरची वळणं
कशीही वेडीवाकडी वळतात
डोळे लावून कुणी वाट बघतंय
नेमकं तेच विसरुन जातात
रस्त्यावरची वळणं
कशीही वेडीवाकडी वळतात
डोळे लावून कुणी वाट बघतंय
नेमकं तेच विसरुन जातात
अर्धी रात्र सरुन गेलेली
चंद्र गेला होता ढळत
अर्धी रात्र तुझ्या आठवणीत गेली
अन् उरलेली गेली तळमळत.....
अर्धी रात्र सरुन गेलेली
चंद्र गेला होता ढळत
अर्धी रात्र तुझ्या आठवणीत गेली
अन् उरलेली गेली तळमळत.....
चंद्राच्या कोरीगत
आपलं प्रेम वाढावं
आपलं प्रेम पाहून
मग चंद्रानेही जळावं…
चंद्राच्या कोरीगत
आपलं प्रेम वाढावं
आपलं प्रेम पाहून
मग चंद्रानेही जळावं…
पौर्णिमा खुणावते
बहर चंद्राचा
त्याच्यामुळे दुलीक्षित
समुह तारकांचा…
पौर्णिमा खुणावते
बहर चंद्राचा
त्याच्यामुळे दुलीक्षित
समुह तारकांचा…
एक चंद्र आकाशातला
कोरी कोरी न् लुप्त होणारा
एक चंद्र माझा आहे
दर्शन देऊन तुप्त करणारा...
एक चंद्र आकाशातला
कोरी कोरी न् लुप्त होणारा
एक चंद्र माझा आहे
दर्शन देऊन तुप्त करणारा...
एक चंद्र आकाशीचा
स्वतःचेच अस्तित्वात पुसणारा
एक चंद्र माझा आहे
मला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारा....
एक चंद्र आकाशीचा
स्वतःचेच अस्तित्वात पुसणारा
एक चंद्र माझा आहे
मला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारा....
शक्य नाही आता
तुझ्याविना जगण
अंधाराच्या सहवासात
एकटं तुझ्याविना जागणं....
शक्य नाही आता
तुझ्याविना जगण
अंधाराच्या सहवासात
एकटं तुझ्याविना जागणं....
चंद्राभोवती चांदण्यांचा
नेहमीच विहार असतो
पंधखड्यानंतर एकदा
मात्र विरह नक्की असतो...
चंद्राभोवती चांदण्यांचा
नेहमीच विहार असतो
पंधखड्यानंतर एकदा
मात्र विरह नक्की असतो...
रात्री नेहमी स्वप्नात
तुझं होतं येणं
पहाटे उजाडल्यावर
सारं होतं जीव घेणं.....
रात्री नेहमी स्वप्नात
तुझं होतं येणं
पहाटे उजाडल्यावर
सारं होतं जीव घेणं.....
कवी वा लेखक हा बहुधा काल्पनिक च लिहीत
असतो, परंतु त्याचा भूतकाळातील अनुभव हा
त्याच्या
लेखणीची ताकद वाढवत असतो..
कवी वा लेखक हा बहुधा काल्पनिक च लिहीत
असतो, परंतु त्याचा भूतकाळातील अनुभव हा
त्याच्या
लेखणीची ताकद वाढवत असतो..
आयुष्य पुस्तकाची पाने नाहीत जी परत वाचता
येतील, प्रत्येक पानावर प्रेम करा, अनुभवायला शिका
आणि मनसोक्त जगायला शिका... नंतर मागची पाने
फक्त आठवणीत चाळता येतात!
आयुष्य पुस्तकाची पाने नाहीत जी परत वाचता येतील, प्रत्येक पानावर प्रेम करा, अनुभवायला शिका आणि मनसोक्त जगायला शिका... नंतर मागची पाने फक्त आठवणीत चाळता येतात!
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।