Marathi Kavita For Girlfriend
गर्लफ्रेंडसाठी मराठी कविता
Some of these Marathi love quotes are reminiscent of you. Marathi love quotes
are the ones that make you love Marathi love quotes. Like you in this Marathi
love quotes Your memory is your love and tell in the comments what these
Marathi love quotes are like
आता आभाळानंही बरसताना
💗💗💗
थोडा विचार करायला हवा
💓💓💓
तसं मी मला सावरलंय तरी
💗💗💗
अजून थोडा काळ सरायला हवा.
आता आभाळानंही बरसताना
थोडा विचार करायला हवा
तसं मी मला सावरलंय तरी
अजून थोडा काळ सरायला हवा.
तुझं हे नेहमीचं झालंय
💗💗💗
आल्या आल्या निघणं
💓💓💓
मी जाते, मी निघते म्हणताना
💗💗💗
मी थांबवतोय का बघणं.
तुझं हे नेहमीचं झालंय
आल्या आल्या निघणं
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थांबवतोय का बघणं.
पहाटेची वाट पाहताना
💗💗💗
पहाटे कधी डोळा लागतो
💓💓💓
अशावेळी माझ्या स्वप्नांचा
💗💗💗
नाजुकसा गाव जागतो.
पहाटेची वाट पाहताना
पहाटे कधी डोळा लागतो
अशावेळी माझ्या स्वप्नांचा
नाजुकसा गाव जागतो.
कापरासारखं जळणं
💗💗💗
मला कधीच पटत नाही
💓💓💓
तसं जळण्यास माझी ना नाही
💗💗💗
पण शेवटी काहीच उरत नाही.
कापरासारखं जळणं
मला कधीच पटत नाही
तसं जळण्यास माझी ना नाही
पण शेवटी काहीच उरत नाही.
नेहमीच प्रेक्षणीय महाल बांधू
💗💗💗
नयेत नंतर त्यांची खंडहर होतात
💓💓💓
माणसं नुसतीच पाहायला
💗💗💗
तर वटवाघुळं राहायला येतात.
नेहमीच प्रेक्षणीय महाल बांधू
नयेत नंतर त्यांची खंडहर होतात
माणसं नुसतीच पाहायला
तर वटवाघुळं राहायला येतात.
पाण्याचं वागणं
💗💗💗
किती विसंगत
💓💓💓
पोहोणाऱ्याला बुडवून
💗💗💗
प्रेताला ठेवतं तरंगत.
पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहोणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत.
माझ्या मते जन्म हा मृत्यूचा
💗💗💗
समानअर्थी शब्द आहे
💓💓💓
कारण जन्माइतकाच मरणावर
💗💗💗
मी मनापासून लुब्ध आहे.
माझ्या मते जन्म हा मृत्यूचा
समानअर्थी शब्द आहे
कारण जन्माइतकाच मरणावर
मी मनापासून लुब्ध आहे.
प्रत्येकाला एक आभाळ असावं
💗💗💗
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
💓💓💓
प्रत्येकाला एक घरटं असावं
💗💗💗
संध्याकाळी परतण्यासाठी.
प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी.
विसरलेलं सगळं
💗💗💗
पुन्हा आठवतं,
💓💓💓
सगळं विसरलोय
💗💗💗
हे आठवलं की..
विसरलेलं सगळं
पुन्हा आठवतं,
सगळं विसरलोय
हे आठवलं की..
भरून आलेलं आभाळ
💗💗💗
ढळत गेलेला दिवस
💓💓💓
माझ्या मनात चंद्राची आशा
💗💗💗
आणि नेमकी आलेली अवस
भरून आलेलं आभाळ
ढळत गेलेला दिवस
माझ्या मनात चंद्राची आशा
आणि नेमकी आलेली अवस
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।