हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Friday, May 28, 2021

Marathi Kavita on Love ,मराठी प्रेम कविता


 Marathi Kavita on Love

मराठी कविता प्रेमाचे


मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे

मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता

तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना

शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या

होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला

लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे

आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा


इनमें से कुछ मराठी प्रेम कविताएं आपकी याद दिलाती हैं। मराठी प्रेम कविताएं हैं जो आपको मराठी प्रेम

कविताओं से प्यार करती हैं। आप की तरह इस मराठी प्रेम कविता में आपकी स्मृति ही आपका प्यार है

और टिप्पणियों में बताएं कि ये मराठी प्रेम कविताएं कैसी हैं

Some of these Marathi love quotes are reminiscent of you. Marathi love quotes

are the ones that make you love Marathi love quotes. Like you in this Marathi

love quotes Your memory is your love and tell in the comments what these

Marathi love quotes are like

Marathi, Hindi, Shayari, Kavita, or quotes
Marathi Kavita



ज्यामुलळे आपण एकरूप झालो 💓

त्या 

प्रेमास अर्पण






ज्यामुलळे आपण एकरूप झालो

त्या 

प्रेमास अर्पण








Marathi Kavita
Marathi Kavita


स्वार्थापलिकडे असणारे

 

एकमेकांना जपणारे हे प्रेम 💗💗💗

 

सुखदुःखात सोबत करणारं हे प्रेम...




स्वार्थापलिकडे असणारे 

एकमेकांना जपणारे हे प्रेम  

सुखदुःखात सोबत करणारं हे प्रेम...






marathi prem kavita text,marathi
Marathi Kavita


क्षणाक्षणास जुळे हा

 

प्रीतीचा अलवार बंध 💕💕💕

 

जीवनात दरवळे माझ्या

  

    तुझा प्रेम गंध...




क्षणाक्षणास जुळे हा 

प्रीतीचा अलवार बंध 

जीवनात दरवळे माझ्या

तुझा प्रेम गंध...





 

marathi kavita on life partner,marathi kavita aai,marathi kavita kusumagraj"
Marathi Kavita
 

रंगलेल्या चारी दिशात

 💗💗

मी तुलाच पाहिले...

💕💕 

अर्थ तेव्हा जाणीवांचे

💓💓 

मी हळुवार जाणीले.....




रंगलेल्या चारी दिशात

मी तुलाच पाहिले...

अर्थ तेव्हा जाणीवांचे 

मी हळुवार जाणीले.....






marathi birthday kavita,marathi my kavita
Marathi Kavita




रेखाटले चार शब्द तिच्या हास्यावर,

तिला दोन शब्दही बोलावेसे वाटले?💓

💔💔💔 

अक्षरांनाही गुंफण्याचा त्रास होतोय आता,

तिच्या हट्टापायी शब्द मनातच साठले!!💓



रेखाटले चार शब्द तिच्या हास्यावर,

तिला दोन शब्दही बोलावेसे  वाटले

अक्षरांनाही गुंफण्याचा त्रास होतोय आता,

तिच्या हट्टापायी शब्द मनातच साठले





Marathi KavitaMarathi Kavita


तुझ्या प्रेमाची कविता होताना

 💓   


शब्द ही फुलं झाली आहेत

💗


बहरुन सर्वाग मोहरताना


💝

दोन मनं जवळ आली आहेत




तुझ्या प्रेमाची कविता होताना

शब्द ही फुलं झाली आहेत

बहरुन सर्वाग मोहरताना

दोन मनं जवळ आली आहेत







marathi propose kavita

Marathi Kavita


स्वार्थापलिकडे असणारे


💓💓💓


एकमेकांना जपणारे हे प्रेम


💖💖💖


हवंहवंस वाटणारं


💝💝💝💝


सुखदुःखात सोबत करणारं हे



 प्रेम....


स्वार्थापलिकडे असणारे

एकमेकांना जपणारे हे प्रेम

हवंहवंस वाटणारं

सुखदुःखात सोबत करणारं हे प्रेम....



marathi propose kavita



श्वास-श्वासात माझ्या💓



तुझे प्रेम वसले आहे💕



तुझ्या प्रेमाने प्रिया💝



मनाचे आभाळ भरले आहे....


श्वास-श्वासात माझ्या

तुझे प्रेम वसले आहे

तुझ्या प्रेमाने प्रिया

मनाचे आभाळ भरले आहे....


No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close