Best Marathi Kavita For Girlfriend 2022
गर्लफ्रेंड 2022 साठी सर्वोत्तम मराठी कविता
मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे
मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता
तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना
शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या
होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला
लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे
आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा
लोकांच्यात वावरताना मी
💗💗💗
माझा तोतया म्हणून वावरतो
💓💓💓
कुणी माझं खरं रूप ओळखलं की
💗💗💗
माझ्यातला मी बावरतो..
लोकांच्यात वावरताना मी
माझा तोतया म्हणून वावरतो
कुणी माझं खरं रूप ओळखलं की
माझ्यातला मी बावरतो.
परवा एक पाखरू रानात
💗💗💗
आपलं घरटं शोधत राहिलं
💓💓💓
कसं सांगू त्याला त्याचं
💗💗💗
घरटं पडताना मी पाहिलं
परवा एक पाखरू रानात
आपलं घरटं शोधत राहिलं
कसं सांगू त्याला त्याचं
घरटं पडताना मी पाहिलं
प्रत्येकानं जगायला हवं
💗💗💗
आपापल्या परीनं, कारण
💓💓💓
तो... वैशाखातही गारवा देतो
💗💗💗
वळवाच्या सरीनं.
प्रत्येकानं जगायला हवं
आपापल्या परीनं, कारण
तो... वैशाखातही गारवा देतो
वळवाच्या सरीनं.
त्यावेळी रातराणी कशी
💗💗💗
बहरलेली होती
💓💓💓
पहाट होऊन सुद्धा रात्र
💗💗💗
थोडी उरलेली होती.
त्यावेळी रातराणी कशी
बहरलेली होती
पहाट होऊन सुद्धा रात्र
थोडी उरलेली होती.
प्राथमिक गरजा भागल्यावर
💗💗💗
हे माणसाचे कपडे घालतात
💓💓💓
तरी मनात हौसेनं ते
💗💗💗
हिंस्र श्वापद पाळतात.
प्राथमिक गरजा भागल्यावर
हे माणसाचे कपडे घालतात
तरी मनात हौसेनं ते
हिंस्र श्वापद पाळतात.
इथे प्रत्येकाला वाटतं
💗💗💗
आपण किती शहाणे
💓💓💓
यावर उपाय एकच
💗💗💗
सगळं शांतपणे पाहाणे.
इथे प्रत्येकाला वाटतं
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सगळं शांतपणे पाहाणे.
ग्रीष्माच्या आगीत होरपळून
💗💗💗
आले दाह सृष्टीवर
💓💓💓
वर्षाराणीचे आगमन झाले
💗💗💗
वाजत गाजत पृथ्वीवर
ग्रीष्माच्या आगीत होरपळून
आले दाह सृष्टीवर
वर्षाराणीचे आगमन झाले
वाजत गाजत पृथ्वीवर
वर्षाराणी संजीवन अमृतकुंभ
💗💗💗
धरतीवर ओतते
💓💓💓
तेव्हा चराचर सृष्टी
💗💗💗
मोहरून हरखून जाते.
वर्षाराणी संजीवन अमृतकुंभ
धरतीवर ओतते
तेव्हा चराचर सृष्टी
मोहरून हरखून जाते.
वसंताचे गुणगान करून
💗💗💗
महत्त्व उमलले वर्षाचे
💓💓💓
तेव्हा मिळविले वर्षाने
💗💗💗
राज्ञीपद हे ऋतुंचे
वसंताचे गुणगान करून
महत्त्व उमलले वर्षाचे
तेव्हा मिळविले वर्षाने
राज्ञीपद हे ऋतुंचे
धरतीचा आनंद दरवळतो
💗💗💗
मृद्गंधाच्या रूपात
💓💓💓
चैतन्याची सनद ही कळते
💗💗💗
वर्षाराणीच्या आगमनात.
धरतीचा आनंद दरवळतो
मृद्गंधाच्या रूपात
चैतन्याची सनद ही कळते
वर्षाराणीच्या आगमनात.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।