Kavita Marathi Sad
इनमें से कुछ मराठी प्रेम कविताएं आपकी याद दिलाती हैं। मराठी प्रेम कविताएं हैं जो आपको मराठी प्रेम
कविताओं से प्यार करती हैं। आप की तरह इस मराठी प्रेम कविता में आपकी स्मृति ही आपका प्यार है
और टिप्पणियों में बताएं कि ये मराठी प्रेम कविताएं कैसी हैं
काट्याला फक्त बोचणंच माहीत
💗💗💗
त्यात त्याचा दोष नाही
💓💓💓
हे मी जाणलं म्हणूनच माझा
💗💗💗
तुझ्यावर रोष नाही
काट्याला फक्त बोचणंच माहीत
त्यात त्याचा दोष नाही
हे मी जाणलं म्हणूनच माझा
तुझ्यावर रोष नाही
मला पक्कं ठाऊक आहे की
💗💗💗
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
💓💓💓
म्हणून मी काही बोलत नाही
💗💗💗
मी अगदी शांत आहे
मला पक्कं ठाऊक आहे की
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणून मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे
भर दुपारी
💗💗💗
सावली
💓💓💓
वडाखाली
💗💗💗
धावली.
भर दुपारी,सावली,वडाखाली,धावली.
मिठी या शब्दात
💗💗💗
केवढी मिठास आहे
💓💓💓
नुसता उच्चारला तरी
💗💗💗
कृतीचा भास आहे.
मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे.
कोणी तरी लागतं
💗💗💗
आपल्याला वेडू म्हणणारं
💓💓💓
वेडू म्हणताना आपल्यातलं
💗💗💗
शहाणपण जाणणार.
कोणी तरी लागतं
आपल्याला वेडू म्हणणारं
वेडू म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणार.
एकदा मला ना
💗💗💗
तू माझी वाट पाहताना पहायचंय
💓💓💓
तेवढ्यासाठी आडोशाला
💗💗💗
हळूच लपून राहायचंय.
एकदा मला ना
तू माझी वाट पाहताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून राहायचंय.
पुतळे उभारून
💗💗💗
खरंच स्फूर्ती मिळते का?
💓💓💓
ते सरावाचे झाल्यावर
💗💗💗
नजर तरी वळते का?
पुतळे उभारून
खरंच स्फूर्ती मिळते का?
ते सरावाचे झाल्यावर
नजर तरी वळते का?
देवळात जाऊन माणसं
💗💗💗
दुकानात गेल्यासारखी वागतात
💓💓💓
चार-आठ आणे टाकून
💗💗💗
काही ना काही मागतात.
देवळात जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार-आठ आणे टाकून
काही ना काही मागतात.
चढाओढ या शब्दाचा अर्थ
💗💗💗
आपण किती उलटा लावतो
💓💓💓
कोणी वर चढताना दिसला
💗💗💗
की लगेच खाली ओढायला धावतो.
चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कोणी वर चढताना दिसला
की लगेच खाली ओढायला धावतो.
इमारत बनायला वेळ लागत नाही
💗💗💗
घर बनायला वेळ लागतो
💓💓💓
घरासाठी दोन जीवांचा
💗💗💗
खराखुरा मेळ लागतो.
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।