हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Sunday, February 13, 2022

प्रेम म्हणजे काय What is love

 

प्रेम म्हणजे काय 


marathi kavita
marathi kavita


"प्रेम म्हणजे काय रे !

"प्रेम म्हणजे काय रे !

 दुधावरची साय रे !

आपुलकीची ऊब मिळता

हळूच उतू जाय रे !"

"प्रेम म्हणजे असून नसणं

प्रेम म्हणजे नसून असणं

प्रेम म्हणजे स्वतःपासून

स्वतःलाच हरवून बसणं."

"प्रेम म्हणजे व्याकूळ प्रीत

प्रेम म्हणजे हळवे गीत प्रेम म्हणजे

'कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत'



"प्रेम म्हणजे काय रे ! दुधावरची साय रे !

आपुलकीची ऊब मिळता,हळूच उतू जाय रे !"

"प्रेम म्हणजे असून नसणं,प्रेम म्हणजे नसून असणं

प्रेम म्हणजे स्वतःपासून,स्वतःलाच हरवून बसणं."

"प्रेम म्हणजे व्याकूळ प्रीत,प्रेम म्हणजे हळवे गीत प्रेम म्हणजे

'कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत'









bhavnik marathi kavita

अश्रू

अश्रू ओघळताना

मनाची गाथा सांगतात

हयात नसलेल्या प्रेमाची

चाहूल लावतात

मन दुसरीकडे वळलं की

अश्रुच मनाला अडवतात

आता या हृदयात

नव्याने येणाया दुःखाला

जागा नाही म्हणतात

जुन्या आठवणींकडे वळताना

पुन्हा मन स्थिरावतं

माझी मदत करतात पुन्हा माझेच अश्रू !


अश्रू ओघळताना,मनाची गाथा सांगतात,

हयात नसलेल्या प्रेमाची,चाहूल लावतात,

मन दुसरीकडे वळलं की,अश्रुच मनाला अडवतात,

आता या हृदयात,नव्याने येणाया दुःखाला,

जागा नाही म्हणतात,जुन्या आठवणींकडे वळताना,

पुन्हा मन स्थिरावतं,माझी मदत करतात पुन्हा माझेच अश्रू !








Best Marathi kavita

ध्यास

a

हे पंथिका ,

ठेव तुजबरोबर

स्वप्नांची खैरात

तीच करील तुजवर

सुखाची बरसात

ठेव तुझ्या मनी

नित्य ध्येयाचा ध्यास

सोडू नको कधी

तू सत्याची कास

उरी बाळग तू एकात्मतेचा ध्यास

त्यातूनच निर्मिल

विश्वनिर्मितीचा इतिहास !



a

हे पंथिका ,ठेव तुजबरोबर,

स्वप्नांची खैरात,तीच करील तुजवर,

सुखाची बरसात,ठेव तुझ्या मनी,

नित्य ध्येयाचा ध्यास,सोडू नको कधी,

तू सत्याची कास,उरी बाळग तू एकात्मतेचा ध्यास,

त्यातूनच निर्मिल,विश्वनिर्मितीचा इतिहास !









marathi kavita prem
marathi kavita prem


माझी मतप्रणाली

प्रज्वलित केली ज्योत एकात्मतेची

 शांततेची, बंधुत्वाची आणि मित्रत्वाची

तमा भेदूनी वाट शोधली उज्वलतेची

श्रीमंतांना पटवून दिली ओळख गरिबीची

धरूनी दाखविली लगट साक्षरतेची

 रवानगी केली समाजातून निरक्षरतेची

बरबादी वाचविली होती माणुसकीची

नेकी जोडूनी लाज राखली राष्ट्रत्वाची.


माझी मतप्रणाली

प्रज्वलित केली ज्योत एकात्मतेची, शांततेचीबंधुत्वाची आणि मित्रत्वाची

तमा भेदूनी वाट शोधली उज्वलतेची,श्रीमंतांना पटवून दिली ओळख गरिबीची

धरूनी दाखविली लगट साक्षरतेची, रवानगी केली समाजातून निरक्षरतेची

बरबादी वाचविली होती माणुसकीची,नेकी जोडूनी लाज राखली राष्ट्रत्वाची





 

मराठी कविता मैत्री
मराठी कविता मैत्री

मन

 

मन असते क्षितिजासारखे,

शोधून कधी सापडत नाही

मन असते आकाशासारखे,

 निःशब्द, कधीही बोलत नाही

मन असते नदीसारखे,

अवखळ, कधीही थांबत नाही

मन असते वातीसारखे,

मंदपणे जळत राहते

मन असते बालकासारखे

 हट्टी कधीही ऐकत नाही

मन असते कळीसारखे,

 हळूवार, जे फूलत जाते

मन असते एक भक्ती,

जग जिंकण्याची एक शक्ती



मन असते क्षितिजासारखे,शोधून कधी सापडत नाही 

मन असते आकाशासारखे, निःशब्दकधीही बोलत नाही 

 मन असते नदीसारखे,अवखळकधीही थांबत नाही 

मन असते वातीसारखे,मंदपणे जळत राहते 

मन असते बालकासारखे,हट्टी कधीही ऐकत नाही 

मन असते कळीसारखे,हळूवारजे फूलत जाते 

मन असते एक भक्ती,जग जिंकण्याची एक शक्ती 








marathi india kavita
marathi india kavita


राजकारण

नेता निवडणुकीत मोठी मोठी भाषणे देतो,

हा खातो, तो खातो,

पण सत्तेवर आल्यावर सर्व तोच खातो.

नेता मोठी मोठी आश्वासने देतो,

 नी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्यांनाच विसरतो.

त्यांचे दोष शंभूसारखे कंठात लपवून

त्यांना वाचविण्यासाठी फर्मान सोडतो.

 जो नेता सत्तेवर येण्यासाठी मोठी मोठी आंदालने छेडतो,

सत्तेवर आल्यावर तोच नेता जनआंदोलनाविषयी नाराजी व्यक्ती करतो.

जो नेता सत्तेवर येण्यासाठी आतंकवाद घडवतो

सत्तेवर आल्यावर तोच आतंकवादावर भाषणाचे

बाण सोडतो. सत्तेवर असताना जो नेता सर्वांना लुबाडून देशाची व्यवस्था डबघाईला नेतो,

असाच नेता आपल्या देशात निवडून येतो.




राजकारण,

नेता निवडणुकीत मोठी मोठी भाषणे देतो,हा खातोतो खातो,

पण सत्तेवर आल्यावर सर्व तोच खातो.,नेता मोठी मोठी आश्वासने देतो,

 नी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्यांनाच विसरतो.,त्यांचे दोष शंभूसारखे कंठात लपवून

त्यांना वाचविण्यासाठी फर्मान सोडतो., जो नेता सत्तेवर येण्यासाठी मोठी मोठी आंदालने छेडतो,

सत्तेवर आल्यावर तोच नेता जनआंदोलनाविषयी नाराजी व्यक्ती करतो.,जो नेता सत्तेवर येण्यासाठी आतंकवाद घडवतो,सत्तेवर आल्यावर तोच आतंकवादावर भाषणाचे

बाण सोडतोसत्तेवर असताना जो नेता सर्वांना लुबाडून देशाची व्यवस्था डबघाईला नेतो,

असाच नेता आपल्या देशात निवडून येतो.






No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close